भारतीय संघाने एजबेस्टनमध्ये 11 वर्षानंतर विजयी पताका फडकावली आहे. एजबेस्टन मैदानावर मागील 11 वर्षांत (2015 ते 2026 दरम्यान) वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव संघ ठरला आहे. दुसरीकडे, भारताने इंग्लंडला सलग सहाव्या वनडे सामन्यात पराभूत केलं आहे. (Photo: PTI)