अरविंद पाटील यांनी नोकरीच्या मागे न धावता शेवगा शेतीचा प्रयोग केला आहे. यामधून त्यांना वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
Source link
Success Story : शिक्षणानंतर नोकरीचा नाद सोडला, अरविंद यांनी केला शेवगा शेतीचा प्रयोग, वर्षाला 5 लाख नफा