Last Updated:
दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली, ज्यात 33 वर्षीय गायकाचा मृत्यू झाला आहे.
ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथे दोन हेलिकॉप्टरच्या धडकेत गायक ऑलिव्हर ट्रीचं वयाच्या 32 व्या वर्षी निधन झालं. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, १४ जूनच्या सकाळी पश्चिम रिओ डी जनेरियोमध्ये दोन हेलिकॉप्टरची टक्कर झाली. या धडकेनंतर, एक हेलिकॉप्टर इलेक्ट्रिक कार शोरूमच्या पार्किंग लॉटमध्ये कोसळले, ज्यामुळे आग लागली. दोन्ही हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला.
बातमी अपडेट होत आहे…
First Published :
Jun 15, 2026 12:28 PM IST
