Ajinkya Rahane Lovestory: ना नवरदेवाचा ठसका, ना शेरवाणी, स्वत:च्या लग्नात अजिंक्य रहाणे असा पोहोचला की सर्वच आश्चर्यचकित – Marathi News | Ajinkya rahane love story with his wife radhika

दरम्यान, २०११ मध्ये रहाणेला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणानंतर तीन वर्षांनी रहाणेने आपल्या कुटुंबाला राधिकाबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याने, त्यांनी लगेचच होकार दिला. शिवाय, रहाणे भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा बनला होता, त्यामुळे कोणीही आक्षेप घेतला नाही. Source link

Read More

साई पल्लवीपेक्षा हीच भारी.. फक्त एक झलक अन् चर्चाच चर्चा; कोण आहे ‘रामायण’मधील ही अभिनेत्री? – Marathi News | Ramayana actress who overshadow sai pallavi in trailer know about the actress surbhi das

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य भूमिकांशिवाय चाहते हेसुद्धा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री आहे? या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीलाही मागे टाकलं आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. Source…

Read More

अभिजीत दिपके यांच्याकडे पैसा कुठून आला? वडिलांच्या मालमत्तेबाबत चाैकशी, थेट पत्र.. – Marathi News | RTI activist Amit Tiwari has filed petition seeking an inquiry into the financial status of Abhijeet Dipke father

अभिजीत दिपके यांच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर काही गंभीर आरोप होत आहेत. विदेशातून या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरवठा करण्यात आल्याचे वारंवार म्हटले जात आहे. यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे आली. गुजरातच्या सुरत येथील एका माहिती अधिकार (RTI) कार्यकर्त्याने अभिजीत दिपके यांचे वडील आणि CJP साठी जाहीर करण्यात आलेला कायदेशीर बचाव निधी यांच्या मालमत्तेची आर्थिक चौकशी…

Read More

सुरुवातीला अडथळे पण संध्याकाळी जॅकपॉट, 'या' राशीसाठी ठरणार टर्निंग पॉईंट; मेष ते कन्या… आज कोण ठरणार लकी?

ग्रहांची स्थिती आणि हालचाल 12 राशींवर परिणाम करते. आज मेष ते कन्या या राशींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार कोणता अंक आणि रंग लकी ठरेल आणि कोणाला जॅकपॉट लागेल वाचा. Source link

Read More

फार्मर आयडीच्या जाचक अटी शिथिल करा; पोटरखराब, फॉरेस्ट व वतन जमिनीधारक शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र 

सोलापूर : राज्यातील पोटरखराब, फॉरेस्ट तसेच वतन जमिनीधारक हजारो शेतकऱ्यांच्या बागायत जमीनी असून देखील फार्मर आयडी तयार करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांपासून ते वंचित राहत आहेत. या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. माऊली नागनाथ हेगडे (रा.हराळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ते सामाजिक कार्यकर्ते…

Read More

LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

नवी दिल्ली: केंद्र सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात २०० रुपयांपेक्षा जास्त कपात जाहीर केली आहे. पश्चिम आशियातील संकट आणि इराण युद्धामुळे जागतिक बाजारात पुरवठ्यावर परिणाम होऊन गॅसच्या किमती वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा सलग दुसरा मोठा दिलासा आहे. दरम्यान, घरगुती ग्राहकांना मात्र…

Read More

Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण

Telegram Temporary ban in India : नीट 2026 च्या फेरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. परीक्षा अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी टेलीग्राम या मेसेजिंग ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. नीट 2026 ची परीक्षा 21 जून रोजी होणार असून, टेलिग्रामवरील ही बंदी 22 जूनपर्यंत लागू राहील. याशिवाय, टेलिग्रामचे मेसेज एडिट करण्याचे…

Read More

Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

Tukaram Mundhe Majha Katta : मी मर्यादेत आणि कायद्यात राहूनच काम करत असल्याचे मत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. कोणत्याही पोस्टवर मी ज्यावेळी जॉईन होतो, त्यावेळी माझी भूमिका काय असेल? हे अगोदर समजून घेतो. त्याचा उद्देश काय हे समजून घेतो. सेफ फूड सेफ ड्रग हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते…

Read More

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?

Ajinkya Rahane: अनुभवी भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीमुळे कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. रहाणेच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या निर्णयामुळे फ्रँचायझी कर्णधाराविना झाली आहे आणि आयपीएल 2027 पूर्वी नवीन कर्णधार शोधणे हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल. 2024 मध्ये विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरसोबत संबंध तोडल्यानंतर, केकेआरने 2025 मध्ये कर्णधारपद रहाणेकडे…

Read More

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला

Tukaram Mundhe Majha Katta : आपल्याकडे दिसायला चांगलं आणि चवदार पदार्थ खाण्यावर भर दिला जातो, पण त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या रंगांमुळे किंवा इतर घटकांमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आपण चांगलं कसं दिसावं यासाठी मेहनत घेतो, मात्र जे खातो याबद्दल चौकस का राहत नाही? असा प्रश्ना एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विचारला. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता वाढवण्याचं…

Read More