Prashan Kishor Wife : बांकीपूरमध्ये दणदणीत यश, प्रशांत किशोर यांच्या विजयामागचं ‘लेडी लक’ कोण? जाणून घ्या पत्नी जाह्नवी दास यांची कहाणी – Marathi News | Who is Janhvi Das? Meet Prashant Kishor’s Doctor Wife and Her Role in PK’s Success
कोण आहे प्रशांत किशोर यांची पत्नी जाह्नवी दास? बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. तिथे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाचे नीरज कुमार यांना, प्रशांत किशोर यांनी 19 हजार 324 मतांनी हरवलं. या निवडणुकीमुळे रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर हे पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या खासगी…