फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट, या धमाकेदार 5 डील्स चुकवू नका – Marathi News | Bumper discounts on smartphones during the Flipkart Freedom Sale dont miss these 5 amazing deals

फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2026 लवकरच सुरू होणार आहे आणि स्मार्टफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी असू शकते. कारण या सेलच्या आधी अनेक प्रीमियम आणि मिड-रेंज स्मार्टफोन्सवर लक्षणीय सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. काही फ्लॅगशिप फोन्सच्या किमतीत 20 हजार रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नवीन फोन घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा सेल एक…

Read More

रव्यापासून बनवा टेस्टी आणि हेल्दी नाश्त्याचे पदार्थ, प्रत्येक घास असेल पोषक तत्वांनी परिपूर्ण – Marathi News | Make tasty and healthy breakfast dishes packed with nutrients using semolina

रव्यापासून बनवा टेस्टी आणि हेल्दी नाश्त्याचे पदार्थ, प्रत्येक घास असेल पोषक तत्वांनी परिपूर्णImage Credit source: TV9 Network मुलांसाठी रोज रोज नाश्त्याला हेल्दी आणि टेस्टी काय बनवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. कारण मुलं सारखं तेच नाश्त्याचे पदार्थ खाण्यास कंटाळा करतात आणि ते पॅकेज केलेल्या स्नॅक्सकडे अधिक आकर्षित होतात. अशा परिस्थितीत घरी बनवलेले आरोग्यदायी पदार्थ हा…

Read More

IND vs SL: दोन सामन्यात 332 धावा करणाऱ्या खेळाडूमुळे भारताला संजीवनी, श्रीलंकेचं काही खरं नाही!

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. डावखुरा फलंदाज साई सुदर्शन या मालिकेसाठी फिट आहे. त्याने फलंदाजी सरावही सुरू केला आहे. रिपोर्टनुसार, लवकरच टीम इंडियात सामील होईल. (Photo: PTI) साई सुदर्शन सध्या बंगळुरूत आहे. सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आपलं फिटनेस सुधारण्यासाठी काम करत आहे. आता त्याने फलंदाजीला सुरूवात केली आहे. (Photo: PTI) साई…

Read More

Amruta Khanvilkar: या व्यक्तीमुळे अमृता – हिमांशूच्या नात्यात मिठाचा खडा? नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं सर्वांचं लक्ष – Marathi News | Amruta Khanvilkar divorce rumors with husband himanshu malhotra due to extra marital affair with adinath kothare

Amruta Khanvilkar: कायम आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर अमृता पती हिमांशू मल्होत्रा याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता आणि पती हिमांशू मल्होत्रा आता एकत्र राहत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला…

Read More

संभाजीनगरात 3 हजार पोर्नोग्राफीचे Video… बड्या नेत्याच्या खुलाशाने राज्यात एकच खळबळ – Marathi News | 3000 Videos Linked to Telegram Racket in Chhatrapati Sambhajinagar Minister Sanjay Shirsat Reveals Shocking Details

देशातील गुन्हेगारीचे सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. विवाहबाह्य संबंधामुळे तर अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. अशाच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथील एका प्रकरणाने महाराष्ट्रभर खळबळ उडवून दिली आहे. बड्या नेत्याने केलेल्या खुलाशानुसार येथे सुमारे तीन हजार पोर्नोग्राफीचे व्हिडिओ जप्त झाल्याची माहिती समोर आली असून यामुळे राज्यात एकच गोंधळ माजला आहे. सामाजिक न्याय मंत्री…

Read More

Buldhana: मित्राच्या मृत्यूचा थरार डोळ्यासमोर पाहिला, पोहण्यासाठी डोहात उरतरलेले 3 तरुण बुडाले | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Aug 05, 2026 2:11 PM IST बुलढाण्यात डोहात बुडून एका तरुणाचा मृत्यू, दोघांना वाचवले. पर्यटनाचा आनंद घेताना पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्घटना. थरारक व्हिडिओ समोर. News18 पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी डोहात उतरणे तीन तरुणांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. खामगाव तालुक्यातील वारी हनुमान येथील डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या तीन तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने…

Read More

Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

Surya Grahan 2026 : खगोल शास्त्रानुसार, 2026 या वर्षातलं दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं सूर्यग्रहण (Surya Grahan) पुढच्या महिन्यात म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी लागणार आहे. हे सूर्यग्रहण फार खास मानलं जाणार आहे. हे एक प्रकारे पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. ज्यामध्ये चंद्र पूर्णपणे सूर्याला झाकून टाकणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात दिवसा अंधार दिसण्याची शक्यता आहे….

Read More

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?

Mhada house Lottery Mumbai: सर्वसामान्य नागरिकांना मुंबईसारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वस्त दरात स्वत:चे हक्काचे घर विकत घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त करुन देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (Mhada) अर्थात म्हाडाच्या मुंबईतील (Mumbai news) 2640 घरांच्या सोडतीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या घरांसाठी अर्ज भरलेले नागरिक आतुरतेने घरांची लॉटरी (Mhada Lottery) कधी…

Read More

व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाचं प्लस व्हर्जन येणार, पण किती पैसे मोजावे लागणार? स्टोरी 24 तासांनंतरही डिलीट होणार नाही, चोरी चोरी चुपके चुपके इतरांची स्टोरी पाहता येणार

सोशल मीडिया कंपनी मेटाने इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲपसाठी नवीन सबस्क्रिप्शन प्लॅन्स सादर केले आहेत. या योजनेअंतर्गत, ॲप्सची “प्लस” आवृत्ती आणली जात आहे. या योजनेचे सदस्यत्व घेणाऱ्या वापरकर्त्यांना विशेष साधने आणि कस्टमायझेशनचे पर्याय मिळतील. जाहिरातींच्या पलीकडे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याच्या मेटाच्या धोरणाचा हा एक भाग आहे. नवीन “प्लस” प्लॅन्स कंपनीच्या सध्याच्या “मेटा व्हेरिफाइड” प्लॅन्सची जागा…

Read More

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, ‘ही’ 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व

World Breastfeeding Week: दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मातांना स्तनपानाच्या महत्त्वाविषयी शिक्षित करणे हा आहे. बाळाच्या निरोगी वाढीसाठी स्तनपानातून मिळणारे दूध हे सर्वोतम पेय आहे. हे दूध म्हणजे जीवनसत्त्व, प्रथिने आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा योग्य स्रोत आहे. बऱ्याचदा सिझेरियन (C-Section) प्रसूतीनंतर अनेक…

Read More