Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
Brett Lee on Preity Zinta Relationship: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली (Brett Lee) भारत देशाला आपले दुसरे घर मानतो. त्याने बऱ्याचदा भारतीय संस्कृतीचे कौतुक केले आहे. तो भारतात खेळल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळला आहे. या लीगमध्ये असताना तो 2 संघांकडून खेळत होता. तो किंग्स इलेव्हन पंजाब (आता पंजाब…