E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, ‘या’ गाड्यांमध्ये चालणार

E85 Flex Fuel: इथेनॉल मिश्रण 85 टक्के असलेले E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे सुरू झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन ऑइलच्या (IOC) पुसा रोड आउटलेटवर दिल्लीतील पहिल्या ई85 इंधन वितरण केंद्राचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, हे पेट्रोलपेक्षा प्रति लिटर 20 रुपयांनी स्वस्त आहे. यामुळे केवळ सर्वसामान्य व्यक्तीचा वाहन चालवण्याचा…

Read More

Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा

नवी दिल्ली : आधुनिक जीवनशैली, ऑफिसमधील कामाचा प्रचंड ताण, अनियमित आहार आणि अपुरी झोप यामुळे नोकरदार वर्गाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः तरुण आणि मध्यमवयीन कर्मचाऱ्यांमध्ये मधुमेह (Diabetes), हृदयविकार (Heart Attack) आणि मानसिक ताणतणावाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतीय उद्योग महासंघ (CII) आणि ‘मेडीबडी’ (MediBuddy) या डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्मच्या एका नवीन अहवालात…

Read More

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 

BCCI Pension Policy : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीनंतर खेळाडूंना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) विशेष पेन्शन योजना राबवली जाते. 25 किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेले खेळाडू बीसीसीआयच्या सर्वोच्च…

Read More

Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण…; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?

नवी दिल्ली : समाजसेवक सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवल्यानंतर दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या भीषण घडामोडींवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी मोठा खुलासा केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज, लाठ्यांना लावलेले खिळे आणि पेलेट गनचा वापर आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक होता, असे सांगत 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यापूर्वी नेमकी काय परिस्थिती निर्माण…

Read More

आर्थिक विवंचनेतून अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवले, सोडियम नायट्रेडचा धूर घेतला अन्… – Marathi News | Due to financial hardship, a mother and daughter in Pimpri ended their lives by inhaling toxic fumes.

पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरामध्ये एक अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिकरित्या जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या त्रिकोणी कुटुंबातील विनोद पिल्ले या कर्त्या पुरुषाने जीवन संपवण्याआधी लिहिलेल्या चिट्टीत आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये असे म्हटले होते. काल विनोद पिल्ले यांचा मृत्यू झाला तर आज त्यांची पत्नी सिरजा पिल्ले…

Read More

Horoscope Today 3 August 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, भोलेनाथ कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 3 August 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 3 ऑगस्ट 2026, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस अत्यंत खास आहे, हा दिवस भगवान शंकरांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा…

Read More

Salman Khan in Alliance: ‘मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात…’ सलमान खानची ‘अलायन्स’मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला…

Salman Khan on ‘Alliance’: अभिनेता सलमान खान (Salman Khan) कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याचे अलिकडचे  फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंवरुन सलमान खानला काहींनी प्रचंड ट्रोल केलं.   आता सलमानने ‘अलायन्स’मध्ये (Alliance) हजेरी लावली. या शोचा प्रोमो आणि व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे.    या व्हिडीओ…

Read More

आता Flipkart वरुनही जेवण ऑर्डर करता येणार, ग्राहकांना होणार मोठा फायदा, Zomato आणि Swiggy ला वाढली स्पर्धा. – Marathi News | Now order food from Flipkart too; competition for Zomato and Swiggy.

१५ ऑगस्टच्या आसपास Flipkart बंगुळुरु येथून तिची फूड डिलिव्हरी सेवा सुरु करण्याच्या तयारीत आहे. कंपनी रेस्टॉरंट्सकडून १० टक्के कमिशन घेण्याची योजना आखत आहे. सध्या प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत ही फी कमी असल्याचे म्हटले जात आहे. सुरुवात ONDC नेटवर्कद्वारे केली जाणार आहे. त्यानंतर ही सेवा अन्य दुसऱ्या मोठ्या शहरात सुरु होण्याची शक्यता आहे. फ्लिपकार्टचे या क्षेत्रात अशा वेळी…

Read More

आजच तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा करा लॉक, जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस – Marathi News | Lock your Aadhaar biometric data today learn the step by step process here

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडेच ऑनलाइन फसवणुकी मधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे वापरकर्त्याच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी किंवा आधार बायोमेट्रिक तपशील लीक होणे. त्यातच या डिजिटल युगात आपण रेल्वे तिकीटांपासून ते बायोमेट्रिक आधार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्येच वापरत आहोत. त्यातच आपला…

Read More

दवाखाना कधीच बघायचा नसेल तर सकाळी उठून हे खा, 100 वर्ष आरामात जगाल.. – Marathi News | If you want to live healthy life for 100 years include this special item in your daily breakfast

आजकाल लोक 70 ते 80 वर्ष जगले तरीही आपल्याला वाटते की, किती जास्त जगले. पण काही वर्षांपूर्वीच लोक 100-105 वर्ष जगत होती. जर तुम्हालाही 100 वर्षांपेक्षा जास्त जगाचे असेल तर एक खास सोपी गोष्टी दररोज सकाळी उठल्यावर करा.  Source link

Read More