Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, ‘त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस…’

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवीन शिक्षण मंत्री कोण होणार, यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या महत्त्वाच्या पदासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आजची तरुण पिढी (Gen Z) किंवा काँग्रेस पक्ष त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही….

Read More

पुणे होतंय गुन्ह्यांचं माहेर घर… PG मध्ये राहणाऱ्या तरुणाची हत्या, तर तरुणी गंभीर जखमी, CCTV फुटेजने फोडला मोठ्या प्रकरणाचा भांडा – Marathi News | Pune love triangle cctv footage boyfriend death girlfriend injured big update from police

विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची ओळख होती, पण आता वाढत्या गुन्हेगारीच्या घटना पाहता पणे गुन्ह्यांचं माहेर घर होतंय का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. पुण्यात अनेक महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या, आता भरदिवसा PG मध्ये राहत असलेल्या तरुणाची हत्या झाली असून तरुणी गंभीर जखमी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. PG मध्ये असलेल्या…

Read More

Numerology : ‘या’ जन्मतारखेचे लोक असतात ‘माईंड रिडर’; इंट्यूशन पॉवर असते खूप स्ट्रॉंग, समोरच्या व्यक्तीच्या मनातलं एका झटक्यात ओळखतात

Numerology of Mulank 7 : ज्योतिष शास्त्रात ज्याप्रमाणे व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्यांचा स्वभाव ओळखला जातो. त्याचप्रमाणे, अंकज्योतिष (Ank Shastra) शास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, भविष्यातील काही गोष्टींबद्दल माहिती मिळते. अंकज्योतिष शास्त्रानुसार, काही जन्मतारखेच्या लोकांची इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग असते. जी त्यांना इतरांच्या मनातील भावना ओळखण्यास मदत करते. या जन्मतारखेच्या लोकांना समोरच्या व्यक्तीच्या मनातलं ओळखता येतं….

Read More

Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ ‘हा’ अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट ‘कल्ट क्लासिक फिल्म’, ओळखलं का कोण?

Jeetendra Nephew Award Winning Director: बॉलिवूडचे (Bollywood News) सुपरस्टार जितेंद्र (Jeetendra) यांची मुलं, तुषार कपूर (Tushar Kapoor) आणि एकता कपूर (Ekta Kapoor), ही हिंदी चित्रपट (Hindi Films) आणि टेलिव्हिजन (TV Serials) क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. तुषार कपूर ‘गोलमाल’ सीरीज आणि ‘क्या कूल हैं हम’ सारख्या सिनेमांसाठी ओळखला जातो, तर एकता कपूर यांना ‘टीव्ही क्वीन’ (Queen…

Read More

नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF ची वेतन मर्यादा 25 हजार रुपये होणार? लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार थेट परिणाम – Marathi News | EPFO Big Update Government May Hike PF Wage Limit From 15000 To 25000 For Salaried Employees

नोकरदारांसाठी मोठी बातमी! PF ची वेतन मर्यादा 25 हजार रुपये होणार? लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार थेट परिणामImage Credit source: TV9 Network सरकारने या नवीन प्रस्तावाला मंजुरी दिली, तर संघटित क्षेत्रातील हजारो नवीन कर्मचारी देखील ईपीएफओ (EPFO) च्या कक्षेत येतील. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक भविष्य निर्वाह निधीमधील (PF) योगदान वाढेल आणि निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम मोठी असेल. मात्र,…

Read More

अरेरे आता काय करायचं? Airtel ग्राहकांना महागाईचा शॉक! कंपनीने महाग केले रिचार्ज प्लॅन्स, थेट खिशावर होणार परिणाम

भारती एअरटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष गोपाल विट्टल यांनी भारतीय बाजारपेठेतील दरांच्या रचनेत बदल करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंपन्यांना दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठी, केवळ दर वाढवण्याऐवजी, जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांकडून अधिक शुल्क आकारणे महत्त्वाचे आहे. विठ्ठल म्हणाले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रचनेत सुधारणा करणे. खूप कमी किमतीत अमर्यादित डेटा दिल्याने प्रति वापरकर्ता…

Read More

दिवसभर उत्साही राहण्यासाठी घरच्या घरी बनवा ‘हे’ 4 उच्च प्रोटीनयुक्त स्मूदी – Marathi News | Make these 4 high protein smoothies at home to stay energetic all day long

आपल्यापैकी बरेचजण त्यांच्या आहारात प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. विशेषतः जे जिममध्ये जातात, व्यायाम करतात आणि फिटनेसबाबत खूपच जागरूक असतात, ते त्यांच्या आहारात उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करतात. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी तसेच स्नायूंचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि जास्त वेळ सक्रिय राहण्यासाठी प्रथिने आवश्यक मानली जातात. याकरिता उच्च-प्रथिनयुक्त स्मूदी हा एक सोपा चविष्ट आणि झटपट पर्याय…

Read More

अवघ्या 25 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, दोन वर्षापूर्वीच केलं होतं पदार्पण

क्रिकेट विश्वातील एक बातमीनंतर क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण ज्या वयात क्रिकेट कारकि‍र्द सुरू होते, त्या वयात निवृत्ती घेणं रूचणारं नाही. इंग्लंडचा युवा वेगवान गोलंदाज जॉन टर्नरने वयाच्या 25व्या वर्षी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Photo: Getty Images) जॉन टर्नरने 6 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती घेताना त्या मागचं कारणही सांगितलं आहे. ते कारण…

Read More

या बॉलिवूड अभिनेत्रीचं विमान नेपाळच्या पंतप्रधानांच्या पतीने केलं होतं हायजॅक; कारण ऐकून उडतील होश – Marathi News | Nepal pm contender sushila karki husband once hijacked plane carrying actress mala sinha

1950 ते 1970 या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. धर्मेंद्र, शम्मी कपूर, गुरुदत्त, राजकुमार, मनोज कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. आपल्या चार दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी, बंगाली आणि नेपाळी भाषांतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना…

Read More

BJP News : महत्वाच्या विधेयकांसाठी पाठिंब्याची गरज असताना ऐनवेळी तीन खासदार फिरले, भाजपला दिला जबर धक्का – Marathi News | Tmc rebel mps who join ncpi yusuf pathan khalilur rahaman abu taher khan meets amit shah but refuse to support bjp and nda

पश्चिम बंगालच्या राजकारणात विधानसभा निवडणूक निकालानंतर एक मोठी उलथा-पालथ पहायला मिळाली. ममता बॅनर्जी यांना लागोपाठ अनेक धक्के सहन करावे लागले. तृणमुल काँग्रेसच्या 28 खासदारांपैकी 20 खासदार फुटले. यातल्या तीन खासदारांनी मनापासून भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्वीकारलं नसल्याचं दिसत आहे. युसूफ पठाण, अबु ताहिर खान आणि खलिलुर रहमान हे तीन मुस्लिम खासदार सलग दुसऱ्यांदा NDA…

Read More