‘काही घुसखोर मंडळींनी..परंतू, लातूर पॅटर्न…,’ नीट प्रकरणात अमित देशमुख यांचे वक्तव्य – Marathi News | The ‘Latur Pattern’—and regarding the NEET paper leak—Amit Deshmukh stated…

‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटीने देशभरात गदारोळ माजला आहे. या प्रकरणातील २२ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापकांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशात अनुकरणीय आणि आदर्श असा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत,ही अत्यंत गंभीर , दु्र्दैवी आणि धक्कादायक बाब आहे अशा शब्दात…

Read More

फेसबुकवर महिलेशी केली ओळख, नंतर घरी जाऊन अत्याचार; पोलिसांनी नराधमाच्या मुस्क्या आवळल्या!

Raigad Social Media Case: फेसबुकवरील ओळखीनंतर महाडमध्ये एका विवाहित महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड , अमुलकुमार जैन: फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका नराधमास महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. तातडीने केलेल्या या कारवाईमुळे शहरात पोलिसांचे कौतुक होत…

Read More

Pune News: ‘त्या’ व्हिडिओवर मुरलीधर मोहोळांचं स्पष्टीकरण, रवींद्र धंगेकरांवर केली जोरदार टीका

Pune News: पुण्यात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एका व्हिडिओवरून धंगेकरांनी मोहोळांवर टीका केली होती. यावर मोहोळांनी स्पष्टीकरण दिले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) काही दिवसांपासून पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. रवींद्र धंगेकरांनी मोहोळांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले…

Read More

आर्थिक राशिभविष्य 26 मे 2026: मिथुन राशीला करिअरमध्ये यश! मीनला वादावर तोडगा सापडेल! तुमची राशी काय सांगते? पाहा, तुमचे राशिभविष्य

Finance Horoscope 26 May 2026 In Marathi: मेष, मिथुन, धनुसह या राशींसाठी आर्थिक सुधारणा आणि नवीन संधीमुळे लाभ मिळेल, वृषभ, कुंभसह या राशीच्या लोकांना व्यावसायिक यशाचे योग आहेत. कर्क, सिंहसह या राशींनी अहंकार टाळण्याची गरज आहे. तर या राशींसाठी सकारात्मक बदल आणि वाद कमी होण्याचे संकेत आहेत. चला तर पाहुया ज्योतिषी आचार्य कृष्ण दत्त शर्मा…

Read More

Fatty liver and type 2 diabetes connection explained with insulin resistance facts, symptoms, causes and remedies; फॅटी लिव्हर आणि मधुमेहाचा संबंध काय? जाणून घ्या वैज्ञानिक माहिती, कारणे, लक्षणे व उपाय

आजच्या धावपळीच्या युगात फॅटी लिव्हर (यकृतावर चरबी जमा होणे) आणि टाईप २ मधुमेह (Type 2 Diabetes) हे भारतासमोरील सर्वात मोठे दुहेरी आरोग्य संकट बनत चालले आहे. आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे चित्र रोजच पाहायला मिळते; एखाद्या रुग्णाला अ‍ॅसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो, तो पोटाची सोनोग्राफी करतो आणि अचानक समोर येते की त्याला ‘फॅटी लिव्हर’ आहे….

Read More

Vinod Kambli: धड चालताही येत नव्हतं तरीही विनोद कांबळी मुंबईला सपोर्ट करायला पोहोचलं; वानखेडेवरील कृतीनं सर्वांचं मनं जिंकलं

मुंबई: मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना रंगला. मुंबईने त्यांचा साखळी सामना गमावला. मुंबईचे या हंगामातील प्रदर्शन अतिशय वाईट पाहायला मिळाले. मुंबईने या हंगामात फक्त चार सामनेच जिंकले तर दहा सामने गमावले. हा सामना मुंबईत असल्यामुळे माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सचा अंतिम साखळी सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. मुंबई इंडियन्सचा…

Read More

Madhuri Dixit: ‘भोजपुरी भाषा शिकताना मजा आली’, ‘माँ बहन’ सिनेमातील माधुरी दीक्षितच्या भूमिकेची चर्चा

समीक्षा राणेदरवाजा उघडला… कॅमेऱ्यांचे फ्लॅश चमकले… आणि सुंदर साडीत, नेहमीसारखाच मोहक हरियाल माधुरी दीक्षित मदरसाला पुढच्या काही सेकंदांत ‘माधुरी… माधुरी!’ असा जल्लोष करत संपूर्ण बॉलरूम अक्षरशः दणाणून गेलं. ‘माँ बहन’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात चित्रपटाचा ट्रेलर जितका चर्चेत होता, त्याहून अधिक चर्चा रंगली ती अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या अफाट क्रेझची ! सिनेमासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात माधुरीची एक…

Read More

Vivo चा धमाका! 512GB स्टोरेज, 9000mAh च्या मोठ्या बॅटरीसह ‘Vivo Y600 Turbo’ लॉन्च

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने बाजारात आपला नवा शक्तिशाली स्मार्टफोन Vivo Y600 Turbo लॉन्च केला आहे. या फोनमध्ये तब्बल 9000mAh ची अवाढव्य बॅटरी आणि 512GB चे प्रचंड अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय, ग्राहकांना यात 6.83 इंचचा 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 90W ची सुपरफास्ट चार्जिंग मिळणार आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर) मोठ्या बॅटरीचा…

Read More

धक्कादायक! जळगावात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; मुलाचा घातपाताचा झाल्याचा वडिलांकडून  आरोप

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जळगावात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. घातपात झाला असल्याचा आरोप वडिलांकडून करण्यात येत आहे. शशिकांत कोळी असं 36 वर्षीय हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. शशिकांत सोबत राहणारी तरुणी आणि तिच्या साथीदाराने काही दिवसांपूर्वी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, असा गंभीर आरोप वडिलांनी…

Read More

27 वर्षीय अनन्या पांडे किती कोटींची मालकीन? सिनेमासह ‘या’ कामातून करते बंपर कमाई, अलिशान गाड्याचं कलेक्शन

मुंबई : बॉलिवूडची (Bollywood) माडेल अभिनेत्री अनन्या पांडेचा (Ananya Pande) ‘चांद मेरा दिल’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून ती सध्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या रोमँटिक ड्रामामध्ये अनन्या पहिल्यांदा अभिनेता लक्ष्यसोबत स्क्रिन शेअर करताना दिसते. या चित्रपटाला क्रिटिक्सने चांगला रिव्ह्यू दिला असून बॉक्स ऑफिसवर सुरुवातीला म्हणावा तसा प्रभाव दिसला नाही. मात्र,  ओपनिंग विकेंडला सिनेमाने चांगली कामगिरी…

Read More