इलेक्ट्रिक गाड्यांची टेन्शन खल्लास! आता अवघ्या 2 मिनिटांत होणार बॅटरी फुल चार्ज – Marathi News | EV Revolution CATL Launches World Fastest 2 Minute Battery Swap Network
EV क्षेत्रात क्रांती घडवत CATL कंपनीने आपली नवी ‘Choco-swap’ सिस्टीम बाजारात आणली आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अवघ्या 2 मिनिटांत इलेक्ट्रिक गाड्यांची बॅटरी स्वॅप करता येईल. कंपनीचा दावा आहे की, वाहनाच्या 8 वर्षांच्या लाइफ सायकलमध्ये यामुळे इंधन भरण्याचे 2,000 हून अधिक तास वाचतील आणि मालकांचा मोठा फायदा होईल. चीनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबाबत एकापेक्षा जास्त काम केले जात…