Hema Malini: वर्ष झालं पण दु:ख कमी होईना..; धर्मेंद्र यांच्यासाठी हेमा मालिनी यांची अत्यंत भावूक पोस्ट, पुनर्जन्माबद्दल लिहिलं.. – Marathi News | Hema malini emotional post for dharmendra said my grief has not lost its intensity mentions reborn concept

हेमा मालिनी, धर्मेंद्रImage Credit source: Instagram Hema Malini: बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आता पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल…

Read Full News

सुप्रिया सुळे संतापल्या, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या बातम्यांवर स्पष्टच बोलल्या.. – Marathi News | MP Supriya Sule commented on Sharad Pawar retirement

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची तब्येत मागील काही दिवसांपासून खराब आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी, पक्षाने एनडीएत सहभागी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. यावर आता सुप्रिया सुळे यांनी थेट प्रतिक्रिया…

Read Full News

Anjali Ambedkar: शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, मग त्यांना भाजपची बी-टीम का म्हटलं जात नाही: अंजली आंबेडकर

Anjali Ambedkar: शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात. मात्र, त्यांना भाजपची बी-टीम म्हटले जात नाही, असा बोचरा वार प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर (Anjali Ambedkar) यांनी केला आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे जेव्हा उघडपणे भाजपला (BJP) राजकीय मदत करतात तेव्हा अचानक त्यांचे आवाज बंद होतात….

Read Full News

RBI : भारतामधील ‘या’ 3 बँका बुडाल्यास देशाच्या अर्थव्यवस्था संकटात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नावं सांगितली…

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देशातील बँकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवलं जातं. बँकांकडून कामकाज करताना बँकिंग नियमन कायदा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दिलेल्या सूचनांचं आणि नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. आरबीआयमुळं देशाच्या अर्थव्यवस्था व्यवस्थितपणे चालते. मात्र, आरबीआयनं तीन मोठ्या बँकांची नावं जाहीर केली आहेत. आरबीआयनं या तीन बँका बुडाल्यास देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडू…

Read Full News

Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी

Bisleri water FSSAI: अलीकडच्या काळात प्रवासात किंवा अन्य ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या बिस्लेरी कंपनीच्या पॅकबंद पाण्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाण्यात कर्करोगाला कारणीभूत ठरणारे काही घटक असल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय खाद्य आणि सुरक्षा मानक प्राधिकरण अर्थात FSSAI ने बिस्लेरी कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्याची परवानगी दिली…

Read Full News

IND vs NZ 1st Test : 15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!

India vs New Zealand 1st Test Match Draw : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे अनिर्णित राहिला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली होती. त्यामुळे पाचव्या दिवशी भारत विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शेवटच्या दिवशी झुंज देत भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. अखेर सामना…

Read Full News

Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

मुंबई : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत (एनबीटी-इंडिया) यांच्या वतीने 24 ते 29 नोव्हेंबर2026 या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात, प्रवेशद्वार क्रमांक 2 जवळ मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला जात आहे. पुस्तके, ज्ञान…

Read Full News

तिला संपवलं, रात्रभर मृतदेहाजवळ बसला, सकाळी…प्रेयसी संशय घ्यायची म्हणून थेट खून; पुणे हादरलं! – Marathi News | Pune it engineer love story fiance died who have doubt having extra marital affair

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते एकत्र राहत होते. दोघांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. Source link

Read Full News

Horoscope Today 24 November 2026: आजची देव दिवाळी 7 राशींसाठी भाग्याची! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य…

Horoscope Today 24 November 2026: वैदिक पंचांगानुसार, आज, 24 नोव्हेंबर 2026, मंगळवारचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिवाळी आहे. आजचा दिवस सर्व देवतांना समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत…

Read Full News

Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा – करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!

Kareena Karisma Kapoor Supriya Sule: रविवार म्हणजे फॅमिली टाइम. आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आनंद हा वेगळाच असतो. कपूर कुटुंबाचे (Kapoor Family) फॅमिली फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात. अभिनेत्री  करीना कपूर (Kareena Kapoor) आणि करिश्मा कपूर (Karishma Kapoor) या दोन्ही बहिणी खवय्ये आहेत. दोन्ही बहि‍णींनी रविवारी आपल्या कुटुंबासोबत जेवणाचा आनंद लुटला. कपूर कुटुंबाच्या (Kapoor Family) संडे फॅमिली…

Read Full News