मला तुझ्या प्रेमाची गरज, तुझ्याशिवाय.. प्रसिद्ध अभिनेत्रीची समय रैनासाठी खास पोस्ट, मनातलं सगळंच सांगितलं.. – Marathi News | Sherlyn Chopra post viral Hints at ‘India’s Got Latent’ Entry

‘India’s Got Latent’ आणि समय रैना हे दोघेही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्यात केलेल्या विधानामुळे समय रैना कित्येकदा अडचणीत सापडला आहे. पहिल्या सीझनमधये झालेले वाद चर्चेत असतानाच समय या शोचा दुसरा सीझन घेऊनआला. तेथेही एका भागात काश्मिरी पंडितांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यातच आता, आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा…

Read More

विजयाचं श्रेय घेऊ नका; निला विखेंच्या आरोपांवर सुजय विखेंचं स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले? – Marathi News | Sujay vikhe patil takes on nilesh lanke and rohit pawar says family issues should stay out of politics

खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, निलेश लंके यांचे दुसऱ्यांच्या झेंड्यावर पंढरपूरचे डायलॉग आता जुने झाले आहे. निलेश लंके यांना स्वीडन कुठे आहे हे माहीत आहे का ?, असं म्हणत सुजय…

Read More

Analogue Paneer Ban : ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?

मुंबई : आगामी सण-उत्सवांच्या तोंडावर अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) भेसळयुक्त अन्नपदार्थ बनवणाऱ्यांनाविरुद्ध आणि ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांविरोधात एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. FSSAI ने एक नवीन मसुदा अधिसूचना (Draft Notification) जारी करत देशभरात ‘अ‍ॅनालॉग पनीर’ (Analog Paneer) च्या उत्पादन आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यापूर्वी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर…

Read More

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?

मुंबई :  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 339.14 कोटी महिला व बालविकास विभागाला वितरित करण्यास मान्यता दिली आहे. राज्य सरकारकडून दरमहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये दिले जातात. सामाजिक न्याय विभागाकडून 339.14 कोटी रुपयांचा निधी वितरित झाल्यानं आता महिलांना ऑगस्ट…

Read More

Best Soundbars: ‘एन्ट्री-लेव्हल’ मॉडेल्सपासून ते डॉल्बी ॲटमॉस, वायरलेस सॅटेलाइट स्पीकर्सपर्यंत…; विविध बजेट्ससाठी boAt Aavante Bar चे सहा दर्जेदार पर्याय

Best Soundbars Across Budgets: आजच्या काळात साऊंडबार निवडणे म्हणजे केवळ टीव्हीचा आवाज मोठा करणे इतकेच मर्यादित राहिलेले नाही. ग्राहकांना चॅनेल कॉन्फिगरेशन, कनेक्टिव्हिटी, बास रिस्पॉन्स, सराउंड साऊंड सपोर्ट आणि तो सेटअप त्यांच्या खोलीत योग्य प्रकारे बसेल का, या गोष्टींचाही विचार करावा लागतो. उपलब्ध वैशिष्ट्यांनुसार किंमतींमध्येही मोठी तफावत असू शकते. त्यामुळे मल्टी-चॅनेल ऑडिओ, डॉल्बी ऑडिओ (Dolby Audio),…

Read More

टीव्हीची पिन थेट भिंतीच्या सॉकेटमध्ये लावावी की एक्सटेंशन बोर्डमध्ये? जाणून घ्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करण्याचा योग्य मार्ग

Extension Board Rules For TV : आजकाल प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही (Smart TV), साऊंडबार, सेट-टॉप बॉक्स, गेमिंग कन्सोल आणि मोबाईल चार्जर यांसारखी अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात. अशा वेळी भिंतीवरील मेन प्लग (Wall Socket) टीव्हीपासून लांब असेल किंवा प्लग कमी असतील, तर लोक एक्सटेंशन बोर्ड (Extension Board) चा वापर करतात. पण टीव्ही एक्सटेंशन बोर्डमध्ये लावणे सुरक्षित…

Read More

Asian Games : कबड्डीत भारतानं दुसरं सुवर्णपदक मिळवलं, टीम इंडियाचा अटीतटीच्या लढतीत विजय, 40-34 नं इराणला हरवलं

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतानं कबड्डीत दुसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताच्या महिला संघानं पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकलं, त्यानंतर पुरुष कबड्डी संघानं देखील सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतानं अंतिम फेरीत इराणला 40-34  नं पराभूत केलं. अटीतटीच्या सामन्यात भारतानं इराणला पराभूत केलं. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये इराण आघाडीवर होता, मात्र, भारतानं दुसऱ्या हाफमध्ये दमदार कमबॅक करत…

Read More

YouTuber ने लेकीवर पैसा उधळला, अंगावरील सोन्याचा Reel मधून दिखावा अन् चोरट्यांनी बरोबर डाव साधला! किलोभर सोन्यावर डल्ला, अन् रोकड सुद्धा लंपास

YouTuber Madhumitha Case: आजकाल सोशल मीडियावर आपलं आयुष्य दाखवणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. हे सर्व कॅमेऱ्यात कैद होतं, पण कल्पना करा, तुम्ही दाखवत असलेलं आयुष्य जर कोणाच्या नजरेत आलं तर? तामिळनाडूच्या कन्याकुमारीमधील चोरीच्या एका घटनेमुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेत. चोरांनी एका यूट्यूबर जोडप्याच्या घरात घुसून मागचा दरवाजा तोडला आणि कथितरित्या अंदाजे 944…

Read More

Kanpur Murder Case : ‘ माझं नाव घेऊ नका, शालूला फसवा’; वडिलांच्या हत्येप्रकरणी सुब्रतचा धक्कादायक कबुलीजबाब, अखेर सुनेला क्लीनचीट – Marathi News | Kanpur Minocha Murder : Son Subrat Confesses Plot to Kill Father and Framed Wife, Reveals Motive

Kanpur Vineet Minocha Murder Case: “ 5 सप्टेंबरच्या रात्री मी विशाल आणि राजकिशोरशी बोललो होतो. आम्ही घरातून निघाल्यावर तुम्ही दोघं घरात या. मी त्यांना घराची चावीही दिली होती. विशालने त्याची डुप्लीकेट किल्ली बनवून घेतली. बाबा घरी आल्यावर तुम्ही खोलीतच लपून रहा. जेवून ते झोपले की एकाने त्यांचे पाय पकडा आणि दुसऱ्या व्यक्तीने उशीने त्यांचं तोंड…

Read More

Horoscope Today 26 September 2026 : आज शनिवारचा दिवस 5 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 26 September 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 26 सप्टेंबर 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनि मंदिरात जातात आणि शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा…

Read More