Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या भावाला 3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, ACB कडून सापळा रचून अटक

Yashpal Sharma Brother Rajesh Kumar Arrested For Accepting Bribe: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता (Bollywood Actor) आणि फिल्म निर्माता (Film Producer) यशपाल शर्माचा (Yashpal Sharma) सख्खा भाऊ राजेश कुमार याला हिसार इथे 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. हरियाणाच्या (Haryana) लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं याप्रकरणी अभिनेत्याच्या भावाला अटक केली आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा भाऊ असलेला राजेश कुमार…

Read More

मोठी बातमी! देशातील सहकारी बँका २८ ते ३० सप्टेंबर रोजी सुरू राहणार; खातेदारांना मोठा दिलासा – Marathi News | Bank strike on september 28 to 30 but cooperative banks to remain open across india

देशभरातील सहकारी बँकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या तीन दिवसीय देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनता आणि ग्रामीण खातेदारांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशभरातील सहकारी बँका सुरू राहणार आहेत. याचा अर्थ, या बँकांचे कर्मचारी संपावर जाणार नाहीत. राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि…

Read More

AI Glassses : आता चष्म्यात मिळणार AI! Meta Connect 2026 मध्ये AI Glassesची मोठी घोषणा – Marathi News | Meta ai glasses 2026 features muse personal ai agent calling music video recording dolby atmos spatial audio ray ban meta audio and smart glasses update

चष्म्याच्या वापर फक्त लांबचे जवळचे पाहण्यासाठीच आहे. असा विचार जर तुम्ही करत असाल तर आताच थांबा,जमाना बदलतोय तसाच AI चा विस्तारही वाढत जातोय.सध्याच्या काळात चष्म्याचे काम फक्त पाहण्यासाठीच नसून त्याच्या आधारे आता रेकॉर्डिंग, व्हिडिओ शूटींग, कॉलिंग करणे, म्यूझिक ऐकण देखील शक्य होणार आहे. META CONNECT 2026 मध्ये कंपनीने AI GlSSES चे नवीन अपडेट जाहीर केले…

Read More

Bad Cholesterol : दिसायला फिट असूनही LDL-C वाढू शकतं; जाणून घ्या कोलेस्ट्रॉलबाबत ही महत्त्वाची गोष्ट, असे करा चेक – Marathi News | What is LDL cholesterol and why does LDL C matter for heart health symptoms risks testing personal target levels and ways to manage high cholesterol naturally and with treatment

भारतातील बहुतेक व्यक्तींना त्यांच्या कोलेस्ट्रॉलबाबत संपूर्ण माहित नसते , पण फार कमी व्यक्तींना त्यांचे वैयक्तिक एलडीएल-सी नेमकं काय असतं ते माहिती आहे.हृदयाच्या आरोग्यासंदर्भात केअर घेण्याची एकच पद्धत सर्वांना लागू होऊ शकत नाही, याबाबत कार्डिओलॉजिस्ट स्पष्ट करत आहेत. एलडीएल-सीचे स्वरूप उच्च एलडीएल-सीला अनेकदा “सायलेंट किलर” म्हटले जाते, कारण कोणतीही दृश्य लक्षणे न दाखवता ते हळूहळू रक्तवाहिन्यांमध्ये…

Read More

सिराजचा चेंडू लागला अन्… वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेआधी शुभमन गिलला दुखापत; पहिला ODI खेळणार का? – Marathi News | Shubman gill injured by siraj delivery during practice ahead of west indies odi will he play first match

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी (२५ सप्टेंबर) संध्याकाळी सरावादरम्यान कर्णधार शुभमन गिलच्या उजव्या कोपराला मोहम्मद सिराजचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला. त्याला तात्काळ नेटमधून बाहेर नेण्यात आले आणि त्याच्या कोपराला पट्टी बांधण्यात आली. शुभमन गिल अर्ध्या तासाहून अधिक काळ मैदानाबाहेर राहिला. यानंतर त्याने फलंदाजीचा सराव केला…

Read More

एकेकाळी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होता इंडियन आयडलचा हा विजेता, ‘त्या’ गाण्याने बदललं अरिजीतचं नशीब – Marathi News | Indian Idol Winner Abhijeet Sawant opens up about Arijit singh journey said i was more popular

विख्यात गायक अरिजीत सिंह (Arijit Singh) हा एकेकाळी ‘फेम गुरुकुल’ हा रिॲलिटी शो जिंकू शकला नव्हता, पण तो आज भारतातील सर्वात मोठ्या गायकांपैकी एक आहे. त्याने जेव्हा गायनातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा लाखो चाहत्यांचा हृदयभंग झाला. मात्र असं असलं तरीही आणखी काही काळ तरी अरिजीतची नवी गाणी, त्याचा आवाज सर्वांना ऐकायला मिळणार आहेत,…

Read More

पोलिस कर्मचारी चक्कर येऊन पडला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः धावले मदतीला, थेट.. – Marathi News | Police personnel collapsed after feeling dizzy Deputy Chief Minister Eknath Shinde came to his aid

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील माणुसकी आणि संवेदनशीलतेचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. त्यांनी दाखवलेल्या तत्परतेने कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचे प्राण वाचले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलिस सकाळपासूनच कर्तव्य बजावत होते. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे हे सकाळपासूनच उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात कर्तव्य बजावत होते. सकाळी ठाण्यातील टेंभी नाका…

Read More

Pune Ganesh Visarjan : पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन; किती वेळ चालली मिरवणूक?

Pune Ganesh Visarjan 2026 : पुणे शहराची ओळख असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले आहे. सकाळी 9.45 वाजता मानाच्या पहिल्या गणपतीच्या मिरवणुकीला मंडईतून सुरुवात झाली होती. त्यानंतर सायंकाळी 6.10 वाजेपर्यंत पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन शांततेत पार पडले. Pune Manache Ganpati Visarjan Timing : मानाच्या…

Read More

1999 पासून तयारी, 27 वर्षाचा संघर्ष, वयाच्या 59 व्या वर्षी मिळाली सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन 

Government job : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कारण, दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रातील स्पर्धा वाढताना दिसत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे संघर्ष करताना दिसत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीची यशोगाता पाहणार आहोत. या व्यक्तीने तब्बल 27 वर्ष सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. अखेर 27 वर्षानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. पाहुयात सविस्तर माहिती. …

Read More

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं विशेष प्रशिक्षण. तरीदेखील एका 13 वर्षीय मुलीने एआयच्या (AI) मदतीने एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिने कोडिंग न करता अवघ्या चार दिवसांत एक ॲप तयार करून तीन दिवसांत अडीच लाख रुपये कमावले आहेत. झू शुहान, या 13 वर्षांच्या चिनी विद्यार्थिनीने, कोडिंगचे कोणतेही कौशल्य नसताना एआयचा वापर करून एक…

Read More