Mushtaq Khan : ‘वेलकम’, ‘गदर’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा – Marathi News | Actor Mushtaq Khan Passes Away at the age of 56 Bollywood Mourns the demise of ‘Gadar’ and ‘Welcome’ Star
हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे, प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं. ‘वेलकम’, ‘गदर’ ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक चित्रपटातील अभिनयातून प्रेक्षकांच्या हृद्यात स्थान मिळवणाऱ्या मुश्ताक खान यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या बऱ्याच काळापासून ते आजारी होते, मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते….