OTT Upcoming Release: खतरनाक क्राईम थ्रिलरसह भरपूर सस्पेन्स अन् ड्रामा! यशच्या Toxicसह या 9 सिनेमा – वेबसीरिजचा OTT वर थरार

Upcoming OTT Release: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाची पर्वणी घेऊन येणार आहे. Netflix, Prime Video, Jio Hotstar आणि ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तब्बल 9 चित्रपट आणि वेबसिरीज रिलीज होणार आहेत. त्यामुळे घरबसल्या काहीतरी नवीन पाहण्याचा प्लॅन करत असाल, तर या रिलीजच्या तारखा नक्की लक्षात ठेवा. या आठवड्यात कोर्टरूम थ्रिलरपासून हॉरर, रोमँटिक कॉमेडी, रिॲलिटी शो आणि…

Read More

सणासुदीत आनंदाची बातमी, खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात – Marathi News | Festive season brings good news: Centre cuts import duty on edible oil.

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारने कच्च्या आणि शुद्ध (रिफाईंड) खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या आणि शुद्ध (रिफाइंड) खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार, कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील सीमा शुल्क १०% वरून ५% आणि रिफाइंड सोयाबीन आणि…

Read More

IIT डिग्री नसताही हे भारतीय वंशाचे लोक झाले टेक लीडर्स, एआयच्या जगतात भारताचा दबदबा – Marathi News | Vijaye Raji and Rahul Patil are Indian origin people leading major AI companies

आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या जगात यावेळी दोन नावाची चर्चा आहे. एक नाव आहे OpenAI जोडलेले आणि दुसरे Anthropic चे आहे. वास्तविक या दोन्ही जगातील शीर्षस्थ एआय कंपन्या आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे दोन्ही कंपन्यांचे नेतृत्व भारतीय मुळ असलेल्या व्यक्तींकडे आहे. या दोन्ही नावात OpenAI चे ऐप्लिकेशन CTO विजय राजी आणि Anthropic चे CTO राहुल पाटील यांच्या नावाचा समावेश…

Read More

चिंच पाहताच तोंडाला पाणी का सुटतं, 99 टक्के लोकांना माहिती नाही खरं कारण – Marathi News | Why does mouth water when seeing tamarind sour taste saliva science

चिंच हा शब्द नुसता उच्चारला तरी तोंडाला पाणी सुटतं. हो ना? ही एक अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. लहानपणी शाळेबाहेर मिळणारी चिंच सगळ्यांनाच नक्की आठवत असेल. झाडावरची ती हिरवीगार चिंच बघून मोह आवरत नसे. मग ती चिंच दगड फेकून पाडण्याची मज्जा काही औरच असायची. ती आंबट-तुरट हिरवी चिंच आणि सोबत मीठ-तिखट… आहाहा, नुसती आठवण काढली तरी…

Read More

ज्यानं कधीकाळी मैदान गाजवलं त्या टीम इंडियाच्या दिग्गजाची वैभव सूर्यवंशीबाबत मोठी भविष्यवाणी, आता तो कायम…. – Marathi News | Mohammed kaif big statement on vaibhav sooryavanshi team india t20 return tilak varma shivam dube

वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या वादळी फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा वैभव सूर्यवंशी सध्या भारताच्या टी 20 संघात जागा मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी 20 मालिकेत वैभवला फक्त बेंचवरच बसावे लागले. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ज्या भन्नाट फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत, ते पाहता वैभवचे टीम इंडियात पुनरागमन कठीण आहे असे…

Read More

Salman Khan Monster: ‘मॉन्स्टर’मध्ये सलमान खानचा जबरदस्त ॲक्शन धमाका; ट्रेनमध्ये होणार घमासान – Marathi News | Salman Khan’s ‘Monster’ Film : Parvez Kazi Returns For High Octane Train Fight

Salman Khan Film Monster : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) 2027 हे आगामी वर्ष गाजवण्याच्या तयारीत आहे. गेल्या बऱ्याच काळापासूव तो दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली सोबत मिळून ॲक्शन-ड्रामा फिल्मवर काम करत आहे, पुढल्या वर्षी ईदच्या दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे. अजून या चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा मेकर्सनी केलेली नाही, मात्र या चित्रपटाचं नाव ‘मॉन्स्टर’…

Read More

Rupali Thombre Patil: लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही; रुपाली ठोंबरेंची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका – Marathi News | Rupali Thombre Patil Takes a Dig at Rupali Chakankar Over Lipstick Remark

रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरेImage Credit source: tv9 Marathi नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव घेण्यात आले होते. त्यांचा अशोक खरात यांच्यासोबतचा एक फोटो समोर येताच वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाच्याच नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर टीका केली होती….

Read More

Ketan Agrawal Case Crime news: सियानं दु:ख व्यक्त कसं करावं यासाठी घेतली इंटरनेटची मदत; केतनच्या मृत्यूनंतर दु:खी दिसण्यासाठी नेमकं काय-काय केलं?

पुणे:  पुण्यातील चर्चेत असलेली केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात धक्कादायक घटना समोर आली आहे. केतनच्या खुनाचा कट रचताना आरोपींनी केवळ प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणीच केली नाही, तर यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांचा (Ketan Agrawal Case Crime news) आणि लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचाही त्यांनी सखोल अभ्यास केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, केतनच्या मृत्यूनंतर (Ketan Agrawal…

Read More

सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, खरेदीत 15 टक्क्यांची घट, वर्षभरात सोन्याच्या दरात नेमकी किती झाली वाढ?

Gold Price : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या जरामुळं ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.  गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेली जलद वाढ लक्षणीय आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी गणेश चतुर्थीला सोन्याचा भाव 98000 रुपये होता, पण एका वर्षात सोन्याच्या दरात…

Read More

TRAI: ट्रायचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा आदेश, Calling आणि SMS Only रिचार्ज प्लान बंधनकारक, इंटरनेट नको असणाऱ्यांना दिलासा    

नवी दिल्ली: मोबाईलधारकांना सिमकार्ड रिचार्ज करताना इंटरनेट पॅक नको असला तरी इंटरनेटचा समावेश असणारा प्लान घ्यावा लागत होता. मात्र, ज्यांचा फोनचा वापर फक्त कॉल करणे, फोन घेणे आणि एसएमएस करणे इतकाच मर्यादित असतो त्यांना ट्रायच्या एका निर्णयानं दिलासा मिळणार आहे. ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग आणि एसएमएसचा पर्याय असणारे रिचार्ज प्लान उपलब्ध करण्यास सांगितलं आहे. म्हणजेच…

Read More