रोहित शर्माला आता पर्याय…रिटायरमेंटबाबत बड्या क्रिकेटरचं मोठं विधान, सांगितलं लोकांच्या मनात काय? – Marathi News | England player graeme swann comment on virat kohli and rohit sharma retirement
Rohit Sharma Retirement : अफगाणिस्तानविरोधातील एकदिवसीय सामन्यांच्या श्रृंखलेतील पहिल्याच सामन्यात भारताचा विजय झाला आहे. भारताचे आता आफगाणिस्तानविरोधात आणखी दोन सामने होणार आहेत. दरम्यान आता भारताचे स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भविष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. कारण या सामन्यात रोहित शर्मा फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याची हीच खेळी लक्षात…