Health Alert : रात्री पुरेशी झोप होत नसेल तर सावधान, थेट हृदयावर होऊ शकतो परिणाम; काय काळजी घ्याल? 

मुंबई : आजकालची बदलती जीवनशैली, उशिरापर्यंत मोबाईलचा वापर, ऑफिसच्या कामाचा ताण आणि अभ्यासाचा दबाव यामुळे अनेक लोकांची झोप अपुरी राहत आहे. रोज केवळ 5 ते 6 तास झोपून अनेक लोक त्याला सामान्य मानतात आणि वीकेंडला ही झोप भरून काढू असा विचार करतात. मात्र, झोप ही केवळ शरीराला विश्रांती देण्याचे माध्यम नाही. झोपेत असताना आपले शरीर…

Read More

IND vs WI 1st ODI : वेस्ट इंडिजचा पार ‘कचरा’ केला! गिल-कोहलीचं वादळी शतक अन् कुलदीपचा असा डंका की कॅरिबियन बेटे पुरती हादरली, टीम इंडियाचा मोठा विजय

India vs West Indies 1st ODI Highlights : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात टीम इंडियाने दणदणीत विजयाने केली आहे. तिरुअनंतपुरमच्या मैदानावर झालेल्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा तब्बल 8 गडी राखून धुव्वा उडवला. फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या भेदक गोलंदाजीचा प्रभाव दाखवत चार महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, त्यामुळे…

Read More

Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन

चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन Source link

Read More

‘आई, सासरी खूप त्रास होतोय गं…’ आईला फोन, त्रासाची कहाणी सांगितली अन्…; त्याच रात्री इंजिनियर विवाहितेचा मृत्यू – Marathi News | Pune 23 year old it engineer wife dies husband and in laws booked over dowry harassment allegations

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्याच्या मागणीमुळे २३ वर्षीय IT इंजिनियर विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. उंड्री-वडाचीवाडी परिसरात २३ वर्षीय विवाहित IT इंजिनियरचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वैष्णवी प्रविण जरांडे असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध काळेपडळ…

Read More

Sankashti Chaturthi 2026: 29 कि 30 सप्टेंबर? पितृपक्षातील ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’ ला अद्भूत योगायोग! 5 राशी भाग्यशाली, चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व…

Sankashti Chaturthi 2026: हिंदू धर्मात, भगवान गणेश हे प्रथम पूजनीय दैवत आणि विघ्नहर्ता मानले जातात. कोणतेही मंगलकार्य सुरू करण्यापूर्वी गणेशपूजन करण्याची परंपरा आहे. गणेशाची उपासना केल्याने अडथळे दूर होऊन कार्य निर्विघ्न पार पडावे, अशी धार्मिक श्रद्धा आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी पाळली जाते. या दिवशी गणेशाची पूजा, उपवास आणि चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व…

Read More

Hanuman Ansh Box Office collection: ‘हनुमान अंश’ वर नीम करोली बाबांची कृपा! निम्म्यावर शोज घसरले तरी कलेक्शनची घोडदौड सुरूच, प्रॉफिट 14801%च्या पार!

Hanuman Ansh Box office collection: नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ (Hanuman Ansh Box Office collection) चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्याप सुरूच आहे. नव्या चित्रपटांच्या रिलीजमुळे ‘हनुमान अंश’चे (Hanuman Ansh) शो जवळपास निम्म्यावर आले असतानाही कमाईत मात्र मोठी वाढ झाली आहे. रिलीजच्या 51व्या दिवशी चित्रपटाने 3,979 शोमधून 6.50 कोटी रुपयांची नेट कमाई केली….

Read More

नीता अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची मालक, अशी देते टक्कर – Marathi News | Who has surpassed Nita Ambani to become the country richest woman She commands immense wealth and offers stiff competition

प्रमख्यात HCL कंपनीच्या मालक रोशनी नाडर-मल्होत्रा भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती 2.79 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी रात्रीतूनच आशियातील सर्वात श्रीमंत महिला होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता. ब्लूमबर्ग बिलिनिअर्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एचसीएल समूहाचे संस्थापक शिव नाडर यांनी मुलगी रोशनी नाडर यांना एचसीएलमध्ये 47 टक्क्यांची भागीदारी दिली होती. हा वाटा…

Read More

Ticket Booking : आता 5 मिनिटांत होईल IRCTC तिकीट बुक, ChatGPT ला… व्हिडिओ होतोय तुफान Viral – Marathi News | Gpt 6 astra irctc tatkal ticket booking viral video shows ai booking confirmed train ticket in seconds and handling railway ticket booking process online

तात्काळ तिकिट बुक करायचं म्हटलं कि वेळ सुरू होण्याआधीच मोबाईल हातात घेऊन बसायचं. मग बेवसाईट उघडायची आणि काही सेंकंदातच सगळे डिटेल्स भरायचे. हुश्श… दमलो बाबा केवढी ती तारेवरची कसरत! त्यातही तिकिट बुक होईल कि नाही याची खात्री नाहीच. पण आता हाच डोक्याचा ताप CHATGPT कमी करणार आहे. याच संबंधातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More

Hair Care Tips : केस वाढत नाहीत? पातळ झालेत? या ७ घरगुती टिप्सने केस होतील लांब आणि मजबूत – Marathi News | How Can You Grow Long and Strong Hair Naturally

लांब केसांसाठी फक्त महागडी प्रोडक्ट्स वापरणं पुरेसं नाही. केसांची योग्य पद्धतीने निगा राखणे, तुटणे कमी करणे आणि स्काल्प निरोगी ठेवणेही तितकंच महत्त्वाचं आहे. रोजच्या हेअर केअर रुटीनमध्ये या गोष्टीचा वापर केल्यास लवकरच केस मजबूत आणि लांब होतील. आठवड्यातून १ – २ वेळा ऑइलिंग करा केसांना तेल लावताना स्काल्पवर बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करा. जोरात…

Read More

Rohit Sharma: ‘माझा शेवटचा वर्ल्ड कप’ असं आधी विराट म्हणाला, आता रोहित शर्माची मोठी घोषणा – Marathi News | Rohit sharma on retirement ahead odi world cup 2027 statement after virat kohli annocement

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथील ग्रीन फील्ड स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी, रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या भविष्याबद्दल चर्चा केली. आधी विराट कोहलीने त्याच्या भविष्याबद्दल भाष्य केले होते आता रोहितनेही यावर भाष्य केले आहे. रोहित म्हणाला की, माझे…

Read More