NEET Exam Paper Leak Pune: फिजिक्स एक्स्पर्ट अन् ब्युटी पार्लर चालवणाऱ्या दोघींनी नीट पेपरफुटीचा कट कसा रचला? सीबीआयच्या चौकशीत मनिषा मांढरे अन् वाघमारेने काय-काय सांगितलं?
पुणे : देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा केंद्रबिंदू हा पुणे असल्याचं दिसून आलं आहे. नीट पेपरफुटीप्रकरणात केंद्रबिंदू प्रकरणात सीबीआयने पुण्यातून (NEET Paper Leak Pune Crime) अटक केलेल्या मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे आणि शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार या केवळ मैत्रिणी नव्हत्या, तर नीट पेपरफुटीतील अत्यंत जवळच्या भागीदार असल्याचंही (NEET Paper Leak…