सलमान खानच्या बॉडीगार्ड शेराचा मुलगा लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; या चित्रपटात झळकणार – Marathi News | Salman Khan Bodyguard Shera Son Abir Singh To Make His Bollywood Debut

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा यांच्यातील खास नातं सर्वांनाच माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेरा सलमान खानच्या सावलीप्रमाणे त्याच्यासोबत दिसतो. आता शेराचा मुलगा अबीर सिंह चर्चेत आला असून, तो लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अबीर सिंहच्या पहिल्या चित्रपटाचं नाव ‘टार्जन’ असल्याचं सांगितलं जात आहे. या…

Read More

जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल, संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल – Marathi News | Why didn’t you go to meet Jarange? A young man’s question to MP Omraje Nimbalkar.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून अंतरवालीत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. जरांगे यांनी मुंबईला जाण्याचा इशाराही दिला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना सणासुदीत मुंबईत आंदोलन करण्यास परवानगी दिलेली नाही. जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. अशात आता जरांगे यांच्या उपोषणस्थळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट का दिली नाही…

Read More

IND beat AFG 1st T20 : एकतर्फी शिकार! दिल्लीत अभिषेक-इशानचं वादळ, अफगाणिस्तान थेट गारद! 13 षटकांत उडवला धुव्वा, मालिकेत घेतली आघाडी

Afghanistan vs India 1st T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेची टीम इंडियाने दणक्यात सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मायदेशात पहिल्यांदाच खेळायला उतरलेल्या टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला टी-20 सामना एकतर्फी जिंकला आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रविवारी पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा तब्बल 7 विकेट्सने धुव्वा उडवला. अफगाणिस्तानने दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा…

Read More

Bank Holiday: बँका ‘या’ आठवड्यात चार दिवस बंद राहणार, 14 ते 20 सप्टेंबर दरम्यान बँकांना कधी सुट्टी?

नवी दिल्ली : 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान देशातील विविध भागांमध्ये बँका काही दिवस बंद राहणार आहेत. मात्र, देशभर बँकांचं कामकाज वेगवेगळ्या दिवशी बंद असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार या आठवड्यात वेगवेगळ्या कारणानं बँकेच्या शाखा बंद राहतील. याशिवाय रविवारी देखील बँक बंद राहील.   बँका किती दिवस बंद राहणार? 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान बँका…

Read More

अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ

Anthropic CEO Dario Amodei on AI: एआय कंपनी अँथ्रोपिकचे प्रमुख डारिओ अमोडेई यांनी एआय मॉडेल्सचा विकास मंदावण्याची आणि त्यावर कठोर देखरेख ठेवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या ‘वी मस्ट पेस द फ्रंटियर’ या नवीन निबंधात, अमोडेई यांनी म्हटले आहे की एआयचे धोके गंभीर आहेत आणि कंपन्या व सरकारांना त्यावर उपाययोजना करण्यासाठी वेळ हवा आहे. ओपनएआयचे सीईओ…

Read More

Perfume Stain Hacks : कपड्यांवर परफ्यूमचे डाग पडलेत? ‘या’ सोप्या ट्रिक्सने मिनिटांत घालवा जिद्दी डाग

Home Care Hacks : परफ्यूम आपल्या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवण्याचे काम करतो. तयार होताना कपड्यांवर किंवा शरीरावर सुवासिक परफ्यूम मारणे हा आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग झाला आहे. मात्र, घाईगडबडीत अनेकदा परफ्यूम थेट कपड्यांवर स्प्रे होतो. विशेषतः पांढऱ्या, फिकट रंगाच्या किंवा सिल्कसारख्या नाजूक कपड्यांवर त्याचे डाग लगेच दिसू लागतात. परफ्यूमचा सुवास जितका छान असतो, तितकेच त्याचे…

Read More

Rahul Dravid News : विराट कोहलीला नाकारलं, बेस्ट कॅप्टन म्हणून पाकिस्तानच्या खेळाडूला निवडलं; राहुल द्रविडच्या निर्णयाने सगळेच चक्रावले

Rahul Dravid Names Ultimate International Captain : भारतीय क्रिकेट संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविड शांत आणि स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. आता द्रविड यांनी जगातील दिग्गज आंतरराष्ट्रीय कर्णधारांमधून आपला आवडता कर्णधार निवडला आहे. विशेष म्हणजे, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्यात निवड करताना द्रविड यांनी इम्रान…

Read More

Maharashtra Rain news: गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, वसई-विरारमध्ये पावसाचा कहर

Maharashtra Rain news:  लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यापूर्वी मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार असताना, त्याआधीच मुंबईत पावसाचं आगमन झालं आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या अनेक भागांत पावसाच्या सरी बरसताना…

Read More

थाटामाटात केलं लग्न पण सासरी पोहोचलीच नाही वधू, भररस्त्यात काय घडलं ? – Marathi News | Matrimonial Scam : Groom Robbed Post Wedding by Looteri Dulhan Gang ; 7 Arrested

लग्न… प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील खास क्षण. आपल्या जोडीदारासोबत संसाराची, भावी आयुष्याची स्वप्न रंगवली जातात. पण याच लग्नातून विश्वासघात मिळाला तर ? उत्तर प्रदेशच्या आझमगडमधून असाच एका धक्कादायक आणि हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. तिथे एका इसमाचं अगदी धूमधडाक्यात लग्न झालं, वधूसोबत तो अगदी खुस होता. पण थाटामाटात लग्न होऊनही ती नववधू काही तिच्या सासरी…

Read More

Hartalika 2026: हरतालिका व्रत एकदा केले की आयुष्यभर करावे लागते का? जर एखाद्याला जमत नसेल तर? शास्त्रीय नियम, धार्मिक महत्त्व, कारण कमी लोकांना माहित…

Hartalika 2026: यंदा 14 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरूवात होतेय.  हरतालिका व्रत हे हिंदू धर्मातील विशेषतः महिलांकडून केले जाणारे महत्त्वाचे व्रत आहे. हे व्रत भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी केले जाते. हरतालिका तृतीयेच्या उपवासाबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत. हे व्रत पूर्ण करण्यासाठी आणि विशिष्ट परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी धार्मिक नियम देखील सांगितले आहेत. याबाबत अनेकांना प्रश्न पडतो…

Read More