BLOG : शोभिता ठाकूरच्या ‘खिलावडी’ला रशियात ‘बेस्ट शॉर्ट फिल्म’चा पुरस्कार
BLOG : दिग्दर्शिका आणि लेखिका शोभिता ठाकूरच्या ‘खिलावडी’ (2026) – ‘The One Who Plays’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका वाजवलाय. या चित्रपटाला रशियातील प्रतिष्ठित ‘कझान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (Kazan International Film Festival) ‘बेस्ट शॉर्ट फिल्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. ‘खिलावडी’ हा चित्रपट सध्या जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने यापूर्वी कॅनडातील ‘फॅसिनेशियन फिल्म…