Mumbai : 5 वर्षांपासून कानात येणाऱ्या ‘हृदयाच्या ठोक्यांसारख्या’ आवाजापासून मुक्ती; जसलोक हॉस्पिटलमध्ये 25 वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार 

Mumbai : महाराष्ट्रातील जळगावमधील एका 25 वर्षीय महिलेला गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून कानात हृदयाच्या ठोक्यांशी जुळणारा “व्हूशिंग” असा आवाज येत होता. जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे झालेल्या मिनिमली इनव्हेसिव्ह प्रक्रियेनंतर तिला या त्रासापासून पूर्णपणे आराम मिळाला आहे. या महिला रुग्णाच्या केसमधून निदर्शनास येते की, रक्तवाहिन्यांशी संबंधित मूळ कारण ओळखून अनेक वर्षांच्या अनिश्चिततेनंतर पल्साटाईल…

Read More

IND vs AFG 1st T20 : सामन्याच्या 48 तास आधी टीम इंडियाला धडकी; इशान किशनला दुखापत, गौतम गंभीर उभा राहून पाहत राहिला, नेमकं काय घडलं?

Ishan Kishan IND vs AFG 1st T20 : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेला सुरुवात होण्याच्या अवघ्या 48 तास आधी टीम इंडियाच्या गोटातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन सरावादरम्यान अचानक अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये सराव करताना इशानला पाठीत अचानक ताण जाणवला आणि त्याला आपला सराव मध्येच थांबवावा लागला. भारत…

Read More

Congress Ratnakar Mahajan Passes Away: मोठी बातमी: काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचं पुण्यात निधन

Congress Ratnakar Mahajan Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. त्यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी रत्नाकर महाजन (Ratnakar Mahajan) यांचे निधन झाले. ते 80  वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी दुपारी एक वाजता पुण्याच्या (Pune…

Read More

रात्री 4 हत्या… सकाळी वडिलांना चहा पाजला, त्यानंतर… राहुलने नेमकं काय केलं?

राजस्थानच्या जयपूरमधून एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करधनी भागात हे भयानक हत्याकांड घडलं. राहुल झा नावाच्या इसमाने त्याची पत्नी आणि तीन मुलींवर दगडाने वार करून त्यांची हत्या केली. या हत्येची माहितमिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आणि याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघांच्या डोक्यावर आणि…

Read More

Horoscope Today 12 September 2026 : आज शनिवारच्या दिवशी ‘या’ 8 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 September 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 12 सप्टेंबर 2026 (September 2026) चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस आपण शनिदेवाला (Shani Dev) समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त शनिदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस…

Read More

Marathi Movie Tuzya Aaila Trailer: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट

Marathi Movie Tuzya Aaila Trailer: दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शकीय शैलीची छाप असलेला ‘तुझ्या आयला’ हा आगामी मराठी चित्रपट विषयाच्या धाडसामुळे आणि आशयाच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटलेल्या ‘शाळा’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या आशयघन चित्रपटांमधून संवेदनशील विषयांना प्रभावीपणे पडद्यावर मांडणाऱ्या सुजय डहाके यांनी यावेळी समाजात नकळत रूजलेल्या एका गंभीर प्रश्नाला…

Read More

बाजारपेठा एकमेकांसाठी खुल्या करा, स्थानिक चलनात व्यवहार करा, BRICS देशांना पीयूष गोयल यांचे आवाहन – Marathi News | Piyush Goyal urges BRICS nations to open their markets to each other.

दिल्लीत भारत मंडपममध्ये आयोजित BRICS शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्‍लादिमीर पुतिन यांचे आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आणि पुतीन यांची भेट देखील झाली आहे. तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उद्या येणार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा होणार आहे. साल २०१६ नंतर शी जिनपिंग भारतात येणार असून गलवान संघर्षानंतर त्यांची ही पहिलीच…

Read More

iPhone Price Hike Reasons : आयफोनच्या किंमती वाढण्यामागचं नेमकं कारण काय? अॅपलने आधीच दिलेले संकेत – Marathi News | Iphone price hike how ai driven memory chip and ram shortage is impacting prices

नवीन आयफोन बाजारात आला की जुनी मॉडेल्स स्वस्त होणार आणि डिस्काउंटमध्ये फोन घ्यायचा, हा दरवर्षी  हिशेब लावणाऱ्या भारतीय ग्राहकांचा यंदा भलताच पोपट झाला आहे. अॅपलने iPhone 18 Pro सीरिज लाँच तर केली, पण सोबतच जुन्या आयफोन्सच्या किमती वाढवून ग्राहकांना मोठा शॉक दिला. नेहमीप्रमाणे किमती कमी होण्याऐवजी कंपनीने जुन्या आयफोन्सच्या किमतीत थेट 15 हजार ते 30…

Read More

लहान मुलांच्या नाक-कानात एखादा चुकून पदार्थ अडकला, पालकांनी काय करावे अन् काय करू नये? – Marathi News | What do should parent do and what should the avoid after any object accidentally gets stuck in child nose or ear

लहान मुलं घरात खेळताना छोटे मोठे अपघात होत असता. सूर्या हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणलेल्या तीन मुलांसोबत असाच प्रकार घडला. त्यावेळी काय करावे, करू नये हे लक्षपूर्वक जाणून घेतले पाहिजे. खरंतर या घटना घडल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत घ्यायला हवी. जेणेकरून लहान मुलांना त्रासातून वाचवता येऊ शकते. जाणून घ्या संपूर्ण माहिती अन् तीन वर्षांच्या मुलाच्या नाकात शेंगदाणा…

Read More

Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा – Marathi News | Elena rybakina becomes world number one tennis player compared to sharapova for her beauty

टेनिस कोर्टवरील आकर्षक खेळाडूंपैकी एक असलेल्या एलेना रायबाकिनाची तिच्या ग्लॅमरस लूकसोबतच शांत स्वभावासाठीही चर्चा होते. सुमारे 6 फूट उंच रायबाकिनाचं हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि साधी देहबोली चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. तिची फॅशन, साधेपणा आणि खेळाडूवृत्तीचं सोशल मीडियावर कौतुक होत असून चाहते तिला प्रेमाने ‘कझाकिस्तानची राणी’ म्हणतात. Source link

Read More