Top 10 films highest Opening Day collection: भारतात ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी घातलाय धुमाकूळ; 4 फिल्म्स तर फक्त प्रभासच्या! 

Top 10 films highest Opening Day collection:  भारतात पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या सिनेमांच्या यादीत पहिलं नाव सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचे आहे. 2024 मध्ये या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 32 हजार 140 शोमधून 164.25 कोटीची नेट कमाई केली होती. भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण ग्रॉस कलेक्शन 209 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले…

Read More

SBI कडून आता झटक्यात मिळणार कर्ज! UPI पेमेंटच्या मदतीने आणला नवा ऑप्शन; नेमकी अट काय? – Marathi News | Get an instant loan from sbi a new option has been introduced via upi payments know the details

स्टेट बँक ऑफ इंडियाने आता एक नवी कर्ज योजना सुरु करण्याचे ठरवले आहे. या योजनेतून कमीत कमी वेळेमध्ये यूपीआयचा वापर करणाऱ्या ग्राहकांना कर्ज मिळणार आहे. याबद्दलची माहिची एसबीआयचे अधिकारी अश्विनी कुमार तिवारी यांनी दिली आहे. काय आहे ही योजना? चला जाणून घेऊयात. या योजनेला सुरु करण्यामागचा उद्देश हा छोट्या व्यावसायिकांना सुलभ आणि सर्वात कमी वेळेत…

Read More

Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, कसं वापरायचं? – Marathi News | Instagram new feature lets users add tagged photos to profile grid

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतो. आता कंपनीने प्रोफाइल अधिक आकर्षक आणि पर्सनलाइज करण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अपडेटच्या मदतीने यूजर्सना दुसऱ्यांनी टॅग केलेले आवडते फोटो आणि पोस्ट आपल्या मुख्य प्रोफाइल ग्रिडवर दाखवता येणार आहेत. त्यामुळे प्रोफाइलवर दिसणाऱ्या कंटेंटवर यूजर्सचे नियंत्रण आणखी वाढणार आहे. आतापर्यंत एखाद्या…

Read More

Ganesh Chaturthi 2026 : गणेश चतुर्थीला फॉलो करा अभिनेत्रींचा खास लूक, फुलून दिसेल तुमचंही सौंदर्य

गणेशोत्सवासाठी तुम्ही कीर्ती सुरेशचा लूक फॉलो करु शकता. पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसेल. तिने व्ही-नेकलाइन आणि बांधणी प्रिंट असलेली पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिचा लूक देखील तुम्ही फॉलो करु शकता. यासाठी तुम्ही प्रिंटेड शॉर्ट कुर्ती शिवून घेऊ शकता, ज्यासोबत तुम्ही प्लेन फॅब्रिकचा पलाझो घालू शकता….

Read More

IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका 13 सप्टेंबरपासून सुरू होईल. या मालिकेसाठी भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघात निवड झाली आहे. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झालेला बुमराह तेव्हापासून संघाबाहेर आहे (Photo: PTI) दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला जसप्रीत बुमराह अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी संघात असेल. या मालिकेतील पहिला सामना बुमराहसाठी आणखी खास…

Read More

Jai Khandekar Photos : मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल, चाहते घायाळ; फोटो पाहाच

स्टार प्रवाहवरील 'आनंदी' मालिकेतील अभिनेत्री जाई खांडेकरचे साडीतील एक सुंदर आणि मनमोहक फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे. 'आनंदी' या नव्या मालिकेची कथा आणि सादरीकरण प्रेक्षकांना खूप आवडत असून, मुख्य भूमिकेत असणारी जाई खांडेकर आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालत आहे. या फोटोशूटसाठी जाईने सोन्याच्या रंगाचे नक्षीकाम असलेली गडद गुलाबी (मॅजेंटा) रंगाची सुंदर साडी…

Read More

Manoj Jarange Patil : अन्यथा तुम्हाला जड जाईल! जरांगे पाटील कलेक्टर आशिमा मित्तल यांच्यावर भडकले; दिला थेट इशारा! – Marathi News | Manoj jarange patil lashed out at collector ashima mittal issued a direct warning maratha reservation march

Manoj Jarange Patil On Ashima MittalImage Credit source: टीव्ही 9 मराठी मनोज जरांगे पाटील यांनी अखेर पुन्हा एकदा मुंबईत दाखल होण्याची घोषणा केली आहे. उद्या मुंबईतील आझाद मैदानावर कसं पोहोचायचं, त्याचा मार्ग सांगणार म्हणत जरांगेंनी आज त्यांच्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता जरांगे पाटील हे 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत,…

Read More

Back Itching Remedies : पाठीवरील खाजेने त्रासले आहात? न खाजवता त्वरित आराम मिळवण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स

Skin Care Tips : पाठीवर खाज सुटणे ही अत्यंत त्रस्त करणारी समस्या असू शकते, विशेषतः जेव्हा खाज अशा ठिकाणी सुटते जिथे आपला हात सहज पोहोचू शकत नाही. अनेकदा पाठीवर खाजवल्यानंतर काही सेकंदांसाठी आराम मिळतो, पण थोड्याच वेळात खाज पुन्हा सुरू होते आणि आधीपेक्षा जास्त तीव्र होते. वारंवार खाजवल्याने त्वचेवर जळजळ, लालसरपणा आणि सूज येण्याची भीती…

Read More

फक्त मुलाखत द्या, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवा! भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

State Bank of India Job News : बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने विविध विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आह. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 207 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत…

Read More