Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत
Vidhan Parishad Election : परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा “स्थानिक विरुद्ध बाहेरील उमेदवार” हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांच्याविरोधात परभणीत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून विविध पक्षांकडून जागा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगही वेगाने सुरू झाले…