Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव काय? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील 18K, 22K आणि 24K चे दर
नवी दिल्ली: आज सोने किंवा चांदी खरेदी (Gold-Silver Price) करण्याचा विचार करत असाल, तर बाजारातून एक चांगली आणि दिलासादायक बातमी आहे. आज (२ जून २०२६) सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये फार मोठी हालचाल किंवा चढ-उतार पाहायला मिळालेला नाही. लग्नकार्याचा काळ आणि सणासुदीच्या हंगामात सोन्या-चांदीची (Gold-Silver Price) मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, अशा वेळी खरेदी करण्यापूर्वी रोजचे ताजे भाव माहीत…