लग्नानंतर नेमकं किती वर्षांनी संसार मोडण्याचा धोका सर्वाधिक? विवाहित लोकांनी नक्की वाचा – Marathi News | After How Many Years of Marriage Do Most Divorces Happen

विवाह हे आयुष्यभराचे आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते. परंतु, बदलती जीवनशैली, बदलणारे विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लग्नसंस्थेत लग्न टिकवण्यापेक्षा ते मोडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लग्नानंतरचे कोणते वर्ष नात्यासाठी सर्वात कठीण परीक्षा पाहणारे ठरते, याबद्दल…

Read More

ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 स्पर्धेचं वेळापत्रक बदललं, टी20 वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्याची घोषणा – Marathi News | ICC changes schedule of Womens Champions Trophy 2027 announces India Pakistan match in T20 World Cup 2028

ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 स्पर्धेचं वेळापत्रक बदललं, टी20 वर्ल्डकपमधील भारत पाकिस्तान सामन्याची घोषणाImage Credit source: ICC आयपीएल 2026 स्पर्धा संपल्यानंतर आता मोर्चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बऱ्याच घडामोडी आयपीएल स्पर्धेदरम्यान घडल्या. यासाठी आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या नेतृत्वात एक बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. यात महिला क्रिकेट संदर्भात काही…

Read More

मराठमोळ्या इन्फ्लुएन्सरचं नशीब फळफळलं; मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर – Marathi News | Influencer tik tok star Shraddha Pawar got main role offer in marathi serial marathi mediun

एक स्वप्न होतं माझं, जे आज पूर्ण झालं. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. 2020 मध्ये टिकटॉक सुरू केलं, फेमस झाले. मग गाण्यात अभिनय केला. 2022 पासून मालिकेत काम सुरू केलं. आधी छोट्या भूमिका केल्या आणि ही माझी पहिलीच मालिका आहे, ज्यात मी मुख्य भूमिका साकारणार आहे, अशा शब्दांत श्रद्धाने आनंद व्यक्त केला. Source link

Read More

ऑल पिक्चर क्लिअर… कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना – Marathi News | Mlc election 2026 mahayuti vs mahavikas aghadi candidates list of all 17 seats

संपूर्ण राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातली 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. दोन्ही आघाड्यांकडून ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या कोणता उमेदवार कुणाच्या विरोधात रिंगणात आहे, याची यादी समोर आली…

Read More

दूर्गराज रायगड सजला! 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा, दोन दिवस उत्सव, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jun 02, 2026 2:17 PM IST Shivrajyabhishek Sohala 2026: शिवभक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. दूर्गराज रायगड सजला! 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा, दोन दिवस उत्सव, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर रायगड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 353 व्या वर्धापन दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर…

Read More

Harshvardhan Sapkal: काँग्रेसमध्ये ‘प्रदेशाध्यक्ष हटाव’ मोहीम तीव्र! हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षांतर्गत विरोधकांची मोट; नाराज गट थेट दिल्ली हायकमांडकडे करणार तक्रार

Harshvardhan Sapkal: महाराष्ट्र काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात मोठी मोट बांधण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यातील नाराजांचा हा मोठा गट येत्या 8 जून रोजी दिल्लीत जाऊन थेट काँग्रेस…

Read More

Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा…

Share Market Crash नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा सुरु झाल्यानं भारतीय शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीत दीड टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, नंतर त्यामध्ये घसरण झाली. अमेरिकेनं इराणमधील काही ठिकाणांवर केलेले हल्ले, इस्त्रायलकडून लेबनॉनमध्ये सुरु असलेले हल्ले यामुळं शेअर बाजारातील…

Read More

IPL 2026 Flop Players : 15 कोटींहून जास्त पैसे घेतले, पण फँचायझीला चूना लावून गेले; IPL 2026 मधील फ्लॉप 5 खेळाडू…

‘मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!’ स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले? Source link

Read More

Supriya Sule and Arun Lakhani: अरुण लखानी आणि आमची राजकीय विचारधारा वेगळी, त्याचा कौटुंबिक नात्याशी संबंध नाही: सुप्रिया सुळे

Supriya Sule and Arun Lakhani: भाजपने चंद्रपूर–गडचिरोली– वर्धा  या विधानपरिषदेच्या जागेवरुन उद्योगपती अरुण लखाणी यांना उमेदवारी दिली होती. अरुण लाखानी हे शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. सध्याच्या राजकारणात शरद पवार गट आणि भाजप (BJP) हे परस्परविरोधी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अरुण लखाणी (Arun Lakhani) यांच्या कुटुंबीयांनी अलीकडेच…

Read More

निदा खान प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी, मतीन पटेल कोण आहे? त्याच्यावर नेमका आरोप काय? – Marathi News | Who is aimim corporator matin patel he helps nida khan in chatrapati sambhajinagar

नाशिकच्या टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात…

Read More