तो सतत किस करत होता..; प्रिया बापटसोबत अभिनेत्याने ओलांडली मर्यादा, अखेर उमेशने शिकवला धडा – Marathi News | Priya Bapat reveals co actor crossed limits during kissing scene husband umesh kamat saved her

“सीन शूट करताना अभिनेता मला सतत किस करत होता. का ते मला माहीत नाही, पण मी माझ्यासाठी उभी राहून तिथे बोलू शकली नाही. कारण अशा परिस्थितीला कसं सामोरं जायचं, हे मला माहीत नव्हतं. आम्ही सर्वजण एकाच हॉटेलमध्ये राहत होतो, तर तो अभिनेता मला सतत मेसेज करत होता की, मी तुला स्विमिंग शिकवतो, तुला डिनरला घेऊन…

Read More

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, 5 आमदारांसह एका खासदारासोबत महत्त्वाची खलबतं – Marathi News | Eknath shinde calls immediate meeting with 5 mlas and one mp on sambhajinagar politics

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उमेदवारीवरून अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी पहायला मिळत आहे. जागावाटपाच्या वेळी शिवसेनेने जास्त जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलवली आहे. या…

Read More

Sakashti Chaturthi : उद्या तीन वर्षातून येणारी खास चतुर्थी, ‘या’ सिक्रेट मंत्राचा जप करत करा ‘हे’ एक काम; अडथळे दूर होऊन होईल धनलाभ! |

अधिक मासात येणाऱ्या विभुवन संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी योग्य रीतीने दुर्वा अर्पण केल्याने, भक्ताचे जीवन सुख, समृद्धी आणि यशाने भरून जाते. विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने, तुम्हाला तुमच्या नोकरी, व्यवसाय किंवा विवाहातील अडथळ्यांपासून मुक्ती मिळू शकते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.) Source…

Read More

Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?

Solapur MLC Election Ashok Waghmode Case : राजकीय वर्तुळात कधी कोणता धक्कादायक आणि अनाकलनीय प्रकार समोर येईल, याचा नेम नसतो. सध्या अत्यंत चुरशीच्या ठरणाऱ्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या (Solapur Vidhan Parishad Election) विधान परिषद निवडणुकीत असाच एक खळबळजनक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला. उमेदवारी अर्जावर चक्क सूचक आणि अनुमोदकांच्या बोगस सह्या करून अर्ज दाखल…

Read More

Hardwyn India : हार्डविन इंडियाचा नफा १७.५८ टक्क्यांनी वाढला; बोनस शेअर्सचा विचार, तर २०३२ पर्यंत १,००० कोटींचे महसूल लक्ष्य

Hardwyn India FY26 Financial Results : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मंगळवारी घसरण पाहायला मिळाली, जिथे निफ्टी ५० निर्देशांक ०.३५ टक्क्यांनी घसरून २३,३००.६५ अंकांवर बंद झाला. मात्र, बाजारातील या घसरणीच्या वातावरणातही वार्षिक आर्थिक निकालांच्या घोषणेमुळे बांधकाम साहित्य आणि हार्डवेअर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स प्रकाशझोतात राहिले. या विभागात अग्रस्थानी असलेल्या ‘हार्डविन इंडिया लिमिटेड’च्या शेअरने गुंतवणूकदारांना आकर्षित केले….

Read More

IND vs AFG One-off Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीआधी टीम इंडियात सर्वात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणारा आकिब नबीची एन्ट्री, पण…

IND vs AFG One-off Test Auqib Nabi News : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी एकमेव कसोटी सामन्यासाठी जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबी डारला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेट वर्तुळात वाद निर्माण झाला होता. देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या या खेळाडूला डावलल्यामुळे निवड समितीवर जोरदार टीका झाली. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या संपूर्ण प्रकरणात एक नवा ट्विस्ट…

Read More

काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद

अमरावती : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठी विधानपरिषद निवडणुकांसाठी (Election) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आज जिल्हाधिकारी (Amravati) कार्यालयातून संबंधित अर्जाची छाननी करण्यात आली. त्यामध्ये, अनेक उमेदवारांचे अर्ज आज बाद झाले असून काही दिग्गज उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, काही ठिकाणी दिग्गज उमेदवारांचाच अर्ज बाद झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूरमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर…

Read More

हुबेहुब दुलकर सलमानच्या सिनेमासारखंच घडलं… स्वत:च्याच मृत्यूचा कट, मित्राचाच खून करून… जालना हादरलं – Marathi News | Jalna Man Fakes Own Death to Escape Debt, Murders Friend in Kurup Like Plot

गुन्हा करणारा व्यक्ती कोणत्या पातळीवर जाईल याचा काही नेम राहिला नाही. गुन्हेगाराकडून कोणता बनाव केल्या जाईल हे सांगता येत नाही. पण प्रत्येक गुन्ह्यामागे काही तरी हेतू असतो. काही तरी कारण असतं. त्याशिवाय गुन्हा होत नाही. आता तर सिनेमा, मालिका आणि गुन्हेगारी सीरिज पाहून लोक गुन्हे करू लागले आहेत. जालन्यातही असाच एक गुन्हा उघडकीस आला आहे….

Read More

Horoscope Today 3 June 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! श्रीगणेशाच्या कृपेने आलेलं विघ्न टळणार, धनप्राप्ती, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 3 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 3 जून 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आज अधिक मासातली संकष्टी चतुर्थी झाली आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर…

Read More

Shraddha Pawar:एका गाण्याने प्रचंड लोकप्रियता ; 24 वर्षांची देखणी रीलस्टार स्टार प्रवाहची नायिका झाली; ‘या’ लोकप्रिय दिग्दर्शक जोडीने दिली संधी

Star Pravah Reelstar Lead Role:अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीने नव्या कोऱ्या आठ मालिकांची घोषणा केली आहे. यात ‘मराठी मिडीयम ‘ (Marathi Medium) या मालिकेच्या नायिकेची सध्या प्रचंड चर्चा आहे. चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar) आणि मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) या सुपरहिट दिग्दर्शक जोडीची ही मालिका लवकरच छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. पण चर्चा आहे ती या मालिकेतील…

Read More