Dharmendra Pradhan: अनेक ठिकाणी फ्रॅक्चर, जखमा… धर्मेंद्र प्रधान यांच्यावर झाला होता लाठीचार्ज, पोस्ट व्हायरल – Marathi News | Union Education Minister Dharmendra Pradhan Once Faced Lathicharge Over Paper Leak Protest
कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर लीक आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर जोरदार आंदोलन सुरू आहे. संसद मार्चदरम्यान खूप गोंधळ झाला आणि आंदोलकांवर लाठीचार्जही करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरधरुन आहे. मात्र, एक काळ असाही होता, जेव्हा स्वतः धर्मेंद्र प्रधान पेपर लीकच्या मुद्द्यावर आंदोलनाचे नेतृत्व करत होते आणि त्यावेळी त्यांना…