iPhone 18 Pro प्रो लॉन्च होताच लोकांची या आयफोनवर झुंबड, खरेदी करण्यासाठी लोकांची विचारणा! – Marathi News | Iphone duo and iphone 18 launch now people searching iphone 17 price know detail in marathi


iPhone Air ची किंमत आधी 1,19,900 होती. आता तीच किंमत 1,49,900 रुपये झाली आहे. म्हणजेच या मॉडेलसाठी ग्राहकांना तब्बल 30,000 अधिक खर्च करावा लागणार आहे. या सर्व स्थितीत लोक इंटरनेटवर आयफोन 17 सर्वाधिक सर्च करत आहेत. या फोनवर लोकांची झुंबड उडाली असून त्याची किंमत किती आहे, याचा ग्राहक शोध घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *