IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा – Marathi News | IND vs ENG 2nd odi match How has India performed in Cardiff Read the statistics from 33 matches


कार्डिफमध्ये भारताचा आतापर्यंतचा खेळ कसा आहे?यावरून चर्चा सुरूआहे. या मैदानात एकूण 33 वनडे सामने खेळले गेले आहे. त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 8 वेळा, तर प्रथम गोलंदाजी करणारा संघ 21 वेळा जिंकला आहे. त्यामुळे या मैदानात धावांचा पाठलाग करणं सोपं आहे, असं दिसतेय. (Photo: PTI/Getty)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *