Horoscope Today 26 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 26 मे 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरामध्ये विवाह ठरवण्याच्या चर्चा रंगल्यामुळे, तरुण वर्ग सुखावून जाईल, प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जुनी आणि वसूल होतील, अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्यामुळे खुश व्हाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धंद्यातील भागीदारास तुमच्या नवीन कल्पनांचे सुतोवाच कराल, त्यातून थोडे मतभेद निर्माण होऊ शकतात
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तब्येत सांभाळा, चुकीची औषधे घेत नाही ना याची काळजी घ्या
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर, मनावर ताबा ठेवणे आवश्यक भासेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आज हातून थोडा विचार होण्याची शक्यता आहे, जोडीदाराला प्रवासाचे योग संभवतात
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांनी प्रकृती सांभाळावी, तरुणांना आपला जोडीदार निवडण्यासाठी उत्तम काळ आहे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरात हलकेफुलके वातावरण राहिले तरी शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवायला लागेल.
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस एखादा निर्णय घेताना स्वतःच संभ्रमात पडाल, नाही त्या गोष्टींवर खल करू नये
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुसऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पुढे राहाल, नोकरी व्यवसायात परदेशी कंपन्यांशी संपर्क जास्त येईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कलाकारांची कला बहरेल, भावनिक स्तरावर फारच हळवे व्हाल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांना घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी काम पाहावे लागल्यामुळे, तारेवरची कसरत अनुभवतील.
हेही वाचा
Baba Venga Prediction: मे संपण्यापूर्वीच 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर! बाबा वेंगाची भविष्यवाणी, अधिक मास फळफळणार, 25 – 31 मे मध्ये कोणाला लॉटरी?
(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
आणखी वाचा