अखेर गेम फिरला, शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का, ठाकरेंचे खासदार परत येणार? दिल्लीतून मोठी अपडेट! – Marathi News | Ubt party split two mp may return to uddhav thackeray party out of total six mp

UBT MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. या बंडखोर खासदारांनी आता नवा गट स्थापन केल्याचे सांगितले जात आहे. लवकरच बंडखोर खासदारांचा हा नवा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील हीच फूट लक्षात घेता ठाकरे यांच्या संसदीय पक्षाने व्हीप जारी केला आहे….

Read More

ठाकरेंचे खासदार फुटले, गटही स्थापन झाला; आता प्रतीक्षा 19 जूनच्या ऐतिहासिक वर्धापन दिनाची!

दिल्ली : शिवसेना ठाकरे गटांचे सहा खासदार अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होणार हे निश्चित झालं आहे. सहा फुटीर खासदारांचा गट देखील स्थापन झाल्याची माहिती आहे. गटस्थापनेनंतर शिवसेनेत हे सर्व सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत (Operation Tiger UBT Shivsena) जाणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गेल्या…

Read More

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला एक महिन्यापूर्वीच लागली होती बंडाची खबर, मातोश्रीतून हालचालच नाही? मोठी अपडेट समोर – Marathi News | I knew about the MPs rebellion a month in advance Shiv Sena Thackeray faction leader Chandrakant Khaire makes a big claim

उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले आहेत. ते लवकरच वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला आहे. उद्या पक्षाने खासदारांची बैठक…

Read More

‘समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे…’ मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?

Om Prakash Rajbhar on SP: पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील पक्षांतर आणि फुटीच्या चर्चेदरम्यान, आता उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाबाबत दावा समोर आला आहे. योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (एसबीएसपी) अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांनी दावा केला आहे की, येत्या काळात समाजवादी पक्षाला (एसपी) मोठा धक्का बसेल. राजभर यांनी असेही म्हटले की,…

Read More

ठाकरे गटात फूट… पृथ्वीराज चव्हाणांचा PM मोदींचे नाव घेत गंभीर आरोप, म्हणाले; प्रचंड भ्रष्टाचार… – Marathi News | Prithviraj chavan alleges corruption after shiv sena ubt split targets pm modi

गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. गेल्या 4 वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षात दोनदा फूट पडलेली आहे. आता 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली आहे. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय…

Read More

डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

सातारा : राज्यात सुरू असलेल्या खासदारांच्या फोडाफोडीच्या ऑपरेशन टायगरवरुन (Shivsena) राजकीय वर्तुळात भूकंप झाल्याचं दिसून येत आहे. त्यावरुन, राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत, सत्ताधारी शिवसेना पक्षाच्या नेत्यांकडून समर्थन केलं जात असून विरोधी पक्षाने टीका केल्याचं दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना लोकशाही संपुष्टात येत असल्याचं…

Read More

…तर उद्याच मी दिल्लीला जाणार; ठाकरे गटाच्या मुंबईत असलेल्या खासदाराचं मोठं वक्तव्य, नेमके आता किती खासदार शिंदेंच्या संपर्कात? – Marathi News | MP Sanjay Dina Patil is still in Mumbai will he leave the Shiv Sena Thackeray faction or not

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. 9 पैकी 6 खासदार पक्षातून फुटले आहेत. आता फक्त तीनच खासदार हे उद्धव ठाकरेंसोबत असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे तीन खासदार अजूनही उद्धव ठाकरे…

Read More

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या

Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या Source link

Read More

उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या खासदाराला पहिला मोठा झटका, थेट.., राजकारणातून सर्वात मोठी बातमी – Marathi News | Big blow for MP who broke away from the Shiv Sena Thackeray faction His son remains with Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षातून 6 खासदार फुटले आहेत. तृणमूलच्या सर्वोसर्वा ममता बॅनर्जी यांच्या पक्षात देखील नुकतीच मोठी फूट पडली होती. 20 खासदारांनी पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन केला आणि त्यानंतर ते दुसऱ्या पक्षात विलीन…

Read More

Anjali Damania: ‘एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर…अंजली दमनियांचा तीव्र संताप

Anjali Damania: आत्ताच्या घटकेला भाजपनी जो हैदोस घातलाय तो कुठेतरी थांबायला हवा. मी उबाठा गटाची समर्थक नाही, मी फक्त लोकशाहीची समर्थक आहे. कारण तिथल्या मतदारांनी कोणाला मत दिलं होतं? त्यांनी मत दिलं होतं एका चिन्हाला, एका विचारसरणीला आणि त्या खासदारांवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांचं मतदान केलं होतं. असं असताना हे जो फोडाफोडीचं राजकारण चाललंय ते…

Read More