खासदार फुटीनंतर आता उद्धव ठाकरेंचे तातडीने काही आमदारांना फोन, ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग, सर्वात मोठी बातमी – Marathi News | After Eknath Shindes Operation Tiger now Uddhav Thackeray calls some MLAs of the party

उद्धव ठाकरेंचे आमदारांना फोन Image Credit source: टीव्ही 9 मराठी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, पक्षाच्या 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. हा पक्षासाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सर्वा खासदारांची बैठक…

Read More

HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी

मुंबई : भारतीय शेअर बाजारात (Stock Market) बुधवारी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. बेंचमार्क निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांक ७८.५० अंकांच्या वाढीसह २४,०६७.६५ च्या पातळीवर व्यापार करत होता. बाजारातील या चौफेर तेजीच्या दरम्यान पायाभूत सुविधा (Infrastructure) क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी’च्या (HCC) शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. नामवंत गुंतवणूकदार मुकुल अग्रवाल यांनी कंपनीतील आपला हिस्सा…

Read More

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला बार्टीच्या विविध योजनांचा आढावा – Marathi News | Minister madhuri misal reviews barti schemes directs quality training for students

पुणे, दि. 17 जून: राज्याच्या समाजकल्याण राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा आज विधानभवन, पुणे येथील सभागृहात घेतला. या आढावा बैठकीत बार्टी संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षा, फिलोशीप, आयबीपीएस, पोलीस भरती, जेईई, तसेच कौशल्य विकास विभागाच्यावतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, आदींची…

Read More

उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा

Ramdas Kadam :  एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे सहा खासदार फोडून बहुचर्चित ऑपरेशन टायगर (Operation Tiger) अखेर यशस्वी केल्याची चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांनी बुधवारी नवी दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या कार्यालयात जाऊन स्वतंत्र गटाची नोंदणी केल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा अध्यक्षांनी या सहा बंडखोरांच्या गटाला मंजुरी दिल्याचेही समजते. अशातच यावरुन…

Read More

उद्धव ठाकरेंच्या पक्षात महाफुट, अमित शाहांची महाराष्ट्रात एन्ट्री, राज्यात दोन दिवस तळ ठोकणार, नेमकं काय घडतंय? – Marathi News | Massive split in Uddhav Thackerays party Amit Shah arrives in Maharashtra and will camp in the state for two day what exactly is happening

अमित शाहा यांचा महाराष्ट्र दौरा Image Credit source: टीव्ही 9 मराठी राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. सहा खासदारांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हे खासदार आता लवकरच स्वतंत्र गटाची स्थापना…

Read More

Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!

Prince Yadav: प्रिन्स यादवने आयपीएल 2026 मधील धमाकेदार कामगिरीनंतर टीम इंडियासाठी पदार्पण करून आपलं कौशल्य दाखवलं. मात्र, त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात एक मोठी चूक केली. या चुकीमुळे त्याला आपली पहिली आंतरराष्ट्रीय विकेट गमवावी लागली. सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने झेल घेतला आणि तो आनंद साजरा करू लागला, पण तो चेंडू नो-बॉल घोषित करण्यात आला….

Read More

सगळा गेम क्षणात फिरला, ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार दिल्लीतून गायब? एकनाथ शिंदे ठाण्यात येताच मोठी घडामोड! – Marathi News | Eknath shinde operation tiger postponed for three days now all 6 ubt mp moved out of delhi

Eknath Shinde Operation Tiger : उद्धव ठाकरे यांच्या एकूण सहा खासदांनी बंड केल्याचे बोलले जात आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाकडून हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत, विनायक राऊत हे दिल्लीमध्येच आहेत. ते बंडखोर खासदारांशी सातत्याने संपर्क करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार सहा खासदारांपैकी दोन खासदार परत येण्याची ठाकरे गटाला आशा…

Read More

Meloni Viral Video: मेलोनी म्हणाल्या, ‘मी गेल्या एक महिन्यापासून सिगरेट ओढत नाही, त्यामुळे आता झोप घालवण्यासाठी…’ जी-7 मध्ये अनौपचारिक संभाषण मायक्रोफोनवर रेकॉर्ड!

Meloni Viral Video: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेदरम्यान, नेत्यांमधील अनौपचारिक संभाषणे मायक्रोफोनवर रेकॉर्ड करण्यात आली. सिगारेट, फुटबॉल आणि भेटवस्तू यांसारख्या विषयांवर ते विनोद करत असल्याचे ऐकू आले. यापैकी, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या धूम्रपान सोडण्याबद्दलच्या संभाषणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. बैठक सुरू होण्यापूर्वी, मेलोनी यांनी नेत्यांना सांगितले की त्यांनी आज तीन कप कॉफी प्यायली…

Read More

अखेर राऊतांच्या अपशब्दामुळे भडका उडाला? बंडखोर खासदारांचं सर्वात मोठं पाऊल; ठाकरेंचं टेन्शन वाढलं! – Marathi News | Sanjay raut slang word in press conference ubt reolt 6 mp upset will meet to loksabha president om birla

Uddhav Thackeray Shiv Sena Split : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यांच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंड केले आहे. या खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे अजूनही काही खासदार परत येऊ शकतात, अशी आशा बाळगून ठाकरे यांच्या पक्षाचे संजय राऊत, विनायक राऊत, राजाभाऊ वाजे, अनिल…

Read More

प्रतिभा धानोरकरांचा विजय वडेट्टीवारांना ‘दे धक्का’; चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ

चंद्रपूर : विदर्भात काँग्रेसने मोठ्या संख्येने नगरसेवक जिंकलेली महापालिका म्हणजे चंद्रपूर (Chandrapur). मात्र, निवडणुकीपासून येथील महापालिकेत काँग्रेसमध्येच (Congress) दोन गट पडल्याचं दिसून आलं. त्यातच, आता खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha dhanorkar) यांच्याकडून काँग्रेस नेते आ.विजय वडेट्टीवार यांना मोठा धक्का बसला असून काँग्रेसच्या मनपा नगरसेवकांच्या गटनेते पदाबाबत नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी निर्णय दिला. मनपातील वडेट्टीवार गटाच्या राजेश अडडूर…

Read More