Shilpa Shinde: हिना खानच्या आजारावर शिल्पा शिंदेचं तिखट शब्दांत वार, अभिनेत्री भडकली, इन्स्टा पोस्टवर पीएम मोदींना केलं आवाहन
Hina Khan Reacts Sharply to Shilpa Shindes Remarks: टीव्ही इंडस्ट्रीतील (Entertainment) दोन मोठी नावं शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) आणि हिना खान (Hina Khan) यांच्यात सध्या कोल्ड वॉर सुरू आहे. नुकतंच शिल्पा शिंदेनं एका पॉडकास्टमध्ये आपण ‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेतील निर्मात्यावर खोटे लैंगिक छळाचे आरोप केले असल्याचं म्हटलं होतं. यानंतर शिल्पा शिंदेवर टीका करण्यात…