Numerology: लग्नानंतर खरा जॅकपॉट! ‘या’ जन्मतारखांचं नशीब विवाहानंतर पालटते, ‘या’ वयात टर्निंग पॉईंट, केतूचा मोठा गेम, अंकशास्त्र..
Numerology: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो, आपण नेहमी ऐकत आलो आहोत, की लग्न म्हणजे एक प्रकारे लॉटरीच असते, ज्याला लागली, त्याचे नशीब सोन्यासारखे उजळते. अंकशास्त्रानुसार आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यापैकी काही लोकांचं नशीब हे लग्नानंतर उजळतं, त्यांना एकप्रकारे जॅकपॉटच लागतो असे म्हणता येईल, अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याच्या जीवनाबद्दल…