Grahan Yog: आज 19 जूनपासून काही दिवस 3 राशींनी सांभाळा! केतू-चंद्राचा अशुभ ग्रहण योग बनला, आयुष्यात चढ-उतार, आर्थिक नुकसान अन् बरंच काही…
Grahan Yog: व्यक्तीच्या आयुष्यात सगळेच दिवस सारखे नसतात, कधी सुख, तर कधी दु:खाचे सावट येतेच. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीच्या व्यक्तीच्या जीवनावर मोठा परिणाम होताना दिसतो. ज्योतिषींच्या मते, 19 जूनच्या सकाळी केतू आणि चंद्राचा एक अशुभ ग्रहण निर्माण होत आहे; ज्यामुळे 3 राशींनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, यामुळे आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. 19 जूनचा दिवस…