Garud Puran: स्मशानातून परतताना मागे वळून का पाहत नाही? भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं..गरुडपुराणातील उल्लेख जाणून घ्या..
Garud Puran: जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू तर अटळ आहे, हे जीवनाचं असं शाश्वत सत्य आहे, जे कोणीही नाकारू शकत नाही, आणि हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत असंख्य विधी आणि संस्कार सांगितले आहेत, ज्यांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे ठरते. आज आपण गरुड पुराणानुसार जाणून घेणार आहोत, अंत्यविधीनंतर कधीही मागे वळून का पाहू नये? भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने…