Last Updated:
First Bhojpuri Film: तब्बल ६३ वर्षांपूर्वी जेव्हा भोजपुरी सिनेमाचा पाया रचला गेला, तेव्हा त्या पहिल्यावहिल्या गाण्याला लता मंगेशकर यांनीच आपला सुमधूर आवाज दिला होता. विशेष म्हणजे, लतादीदींनी हे गाणं गाण्यामागे थेट देशाच्या राष्ट्रपतींचा एक खास आग्रह होता.