50 हजारांच्या पगारात उभा करा 1 कोटींचा फंड, ChatGPT ने सांगितला गुंतवणुकीचा सोपा फॉर्म्युला – Marathi News | How To Build 1 Crore Corpus With 50k Salary ChatGPT Explains The SIP Savings Formula
वेल्थ क्रिएशनसाठी दरमहा केवळ 10,000 रुपयांची SIP करून तुम्ही तुमचे 1 कोटींचे ध्येय गाठू शकता. जर या गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 12 टक्के परतावा मिळाला, तर साधारण 20 वर्षांत तुमच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा होतील. पगार कमी असला तरी लवकर गुंतवणूक सुरू करणे हाच यातला मुख्य फायद्याचा मंत्र आहे. दिल्ली, मुंबई किंवा बेंगळुरू सारख्या मेट्रो…