Gold Rate Today : फक्त पेट्रोल-डिझेलच नव्हे सोनंही जबरदस्त महागलं, अमेरिकेतून आलेल्या बातमीनंतर बाजारात मोठा उलटफेर – Marathi News | Gold silver price today 25 May 2026 check sone chandi rates know details
Gold Rate Today 25 May : देशातील जनतेवर महागाईचा आघात कायम आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 2.61 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.71 रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या 11 दिवसांत झालेली ही चौथी दरवाढ आहे. मात्र भारतात फक्त इंधन महाग…