Gold Price Today : गुड न्यूज, सोने दरवाढीला अखेर ब्रेक, सराफा बाजारात मोठी घडामोड; एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातले सोन्याचे भाव – Marathi News | Gold silver price today 24 July 2026 check sone chandi rate in your city 24 and 18 carat prices delhi mumbai pune jalgaon maharshtra
वीकेंड जवळ येतानच शुक्रवारची सकाळ एक चांगली बातमी घेऊन आली आहे. देशभरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना अखेर शुक्रवार, 24 जुलै रोजी ब्रेक लागला. सकाळच्या व्यवहारात देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण नोंदविण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर घसरून…