A-1 Limited : 10 रुपयांपेक्षा कमी पेनी स्कॉकला अप्पर सर्किट; सोलर ग्रुपसह तीन मोठ्या कंपन्यांसोबत 35 कोटींचा करार
A-1 Limited Share Price : भारतीय शेअर बाजारातील (Stock Market) सार्वत्रिक तेजीच्या वातावरणात रसायनांचा व्यापार करणाऱ्या ‘ए-१ लिमिटेड’च्या (A-1 Limited) शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली. तीन मोठ्या औद्योगिक ग्राहकांकडून सुमारे 35 कोटी रुपयांच्या देशांतर्गत पुरवठा ऑर्डर्स (Supply Orders) मिळाल्याची घोषणा कंपनीने केल्यानंतर, शेअरला अप्पर सर्किट (Upper Circuit) लागले. शुक्रवार, १२ जून रोजीच्या ट्रेडिंग सत्रादरम्यान ए-१…