‘या’ खाजगी बँकेने वाढवले FD चे व्याजदर, मिळणार सर्वाधिक 7.95 टक्के परतावा – Marathi News | Bandhan Bank Hikes FD Interest Rates Senior Citizens Can Now Secure Up to 7 95 percent Returns Online
फिक्स डिपॉझिट (FD) मध्ये पैसे गुंतवून हमखास नफा मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बंधन बँकेने नवीन एफडी पॉलिसी जाहीर करत व्याजदरांमध्ये आकर्षक वाढ केली आहे. बँकेच्या ऑनलाईन पोर्टल किंवा मोबाईल ॲपवरून केवळ काही मिनिटांत गुंतवणूक करून ज्येष्ठ नागरिक आता 7.95 टक्के व्याजदराचा थेट फायदा घेऊ शकतात. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि बँक एफडीमध्ये…