iphone Offer : ऑफर आली! आयफोन प्रचंड स्वस्त; 126000 रुपयांचा फोन आता फक्त…किती रुपये वाचणार? – Marathi News | Flipkart freedom sale 2026 iphone 17 pro and iphone17 pro maxt discount offer you can save 17000 rupees

Freedom Sale 2026 : प्रत्येकालाच आपल्याकडे महागडा आयफोन असावा असे वाटते. आयफोनमध्ये असलेले फिचर्स, कॅमेऱ्याची गुणवत्ता यामुळे अनेकजण या फोनच्या प्रेमात असतात. दरम्यान, आता आयफोन प्रेमींसाठी मोठी ऑफर आली आहे. तुम्हाला iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max अगदी स्वस्तात मिळू शकतात. तुमची तब्बल 17000 रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. हे कसे शक्य आहे ते…

Read More

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं

Written By : abp majha web team  | 03 Jun 2026 10:32 PM (IST) WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं आपल्या रोजच्या संदेश वहनाचं साधन म्हणजे व्हॉट्सअॅप… त्यावरून आपल्याला दररोज हजारो संदेश येत असतील… यातील काही कामाचे, तर काही नुसतेच गुड मॉर्निंग, गुड नाईटवाले… पण अनेकदा एखादी…

Read More

एथरचा धमाका! नवीन परवडणारा इलेक्ट्रिक स्कूटर EL 01 ‘या’ दिवशी होणार लाँच; फीचर्स लीक – Marathi News | Ather EL 01 Electric Scooter Launching This Month Check Leaked Design and Features

Ather electric scooter: इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये मजबूत पकड निर्माण करण्यासाठी एथरचा हा नवा स्कूटर अत्यंत महत्त्वाचा ठरेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट रायडिंग रेंजसह येणारा हा ई-स्कूटर रोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय असेल. आकर्षक लूक आणि प्रगत फीचर्समुळे हा स्कूटर लाँच होताच ओला आणि टीव्हीएस सारख्या दिग्गज कंपन्यांना तगडी फाईट देईल असा अंदाज आहे. माहिती अशी आहे…

Read More

E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर, दिल्लीत पहिला पंप सुरू; पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त, ‘या’ गाड्यांमध्ये चालणार

E85 Flex Fuel: इथेनॉल मिश्रण 85 टक्के असलेले E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे सुरू झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी इंडियन ऑइलच्या (IOC) पुसा रोड आउटलेटवर दिल्लीतील पहिल्या ई85 इंधन वितरण केंद्राचे उद्घाटन केले. विशेष म्हणजे, हे पेट्रोलपेक्षा प्रति लिटर 20 रुपयांनी स्वस्त आहे. यामुळे केवळ सर्वसामान्य व्यक्तीचा वाहन चालवण्याचा…

Read More

आजच तुमचा आधारचा बायोमेट्रिक डेटा करा लॉक, जाणून घ्या ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस – Marathi News | Lock your Aadhaar biometric data today learn the step by step process here

आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर गुन्हेगार केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही लोकांची फसवणूक करत आहेत. अलीकडेच ऑनलाइन फसवणुकी मधील सर्वात सामान्य समस्या म्हणजे वापरकर्त्याच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी किंवा आधार बायोमेट्रिक तपशील लीक होणे. त्यातच या डिजिटल युगात आपण रेल्वे तिकीटांपासून ते बायोमेट्रिक आधार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलमध्येच वापरत आहोत. त्यातच आपला…

Read More

Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण

Telegram Temporary ban in India : नीट 2026 च्या फेरपरीक्षेपूर्वी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. परीक्षा अत्यंत सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी टेलीग्राम या मेसेजिंग ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. नीट 2026 ची परीक्षा 21 जून रोजी होणार असून, टेलिग्रामवरील ही बंदी 22 जूनपर्यंत लागू राहील. याशिवाय, टेलिग्रामचे मेसेज एडिट करण्याचे…

Read More

लेह-लडाख बाईक ट्रिपला जाण्यापूर्वी बाईकमध्ये ‘या’ महत्त्वाच्या ॲक्सेसरीज नक्की बसवा; नाहीतर प्रवासात येईल अडचण – Marathi News | Essential Motorcycle Accessories You Must Install Before Heading on a Leh Ladakh Bike Trip

लडाखच्या ट्रिपवर निघण्यापूर्वी बाईकमध्ये मजबूत क्रॅश गार्ड, मोबाईल होल्डर विथ चार्जर, सॅडल स्टे आणि फॉग लाईट्स यांसारख्या आवश्यक ॲक्सेसरीज बसवणे अत्यंत गरजेचे आहे. या महत्त्वाच्या वस्तू केवळ तुमच्या सुरक्षेची काळजी घेत नाहीत, तर अचानक बदलणाऱ्या हवामानात आणि खराब रस्त्यांवरही तुमचा बाईक चालवण्याचा अनुभव अधिक सोपा आणि आरामदायक बनवतात. लेह-लडाखच्या सुंदर दऱ्या आणि उंच खिंडीवर बाईक…

Read More

PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ला स्थगिती

PM Narendra Modi: गेल्या काही दिवसांपासून देशातील कोट्यवधी मोबाईलधारकांच्या स्क्रीनवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज (Emergency Messages) आणि वाजणारे सायरन आता बंद होणार आहेत. केंद्र सरकारने पुढील आदेश येईपर्यंत ही ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ (Cell Broadcast Alert System) तात्पुरती स्थगित केली आहे. देशभरात या प्रणालीची यशस्वी चाचणी (Successful Testing) पूर्ण झाल्यानंतर, 12 जून 2026 पासून ही…

Read More

google pixel 10 वर मिळतेय 12 हजार रूपयांपेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट, जाणून घ्या खास डिलबद्दल… – Marathi News | Discount of over 12 thousand is available on the Google Pixel 10 find out more special deal

google pixel 10 वर मिळतेय 12 हजार रूपयांपेक्षा जास्त फ्लॅट डिस्काउंट, जाणून घ्या खास डिलबद्दल… गूगल 12 ऑगस्ट रोजी त्यांचा पुढील हार्डवेअर इव्हेंट आयोजित करत आहे. यामध्ये पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड हे फोन लाँच होण्याची शक्यता आहे. सध्या नवीन फोन येण्यापूर्वी भारतीय बाजारात उपलब्ध असलेला…

Read More

WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू

WhatsApp New Feature:  मेटाचे मेसेजिंग ॲप, व्हॉट्सॲप,(WhatsApp) आता आपल्या वापरकर्त्यांना युझरनेम (WhatsApp Username New Feature) तयार करण्याची परवानगी देत ​​आहे. याचा अर्थ असा की, आता तुम्हाला एखाद्या नवीन व्यक्तीशी संवाद साधण्यासाठी तुमचा फोन नंबर देण्याची गरज नसणार आहे. कंपनीने 29 जून रोजी ही घोषणा केली आणि सध्या युझरनेम आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे…

Read More