लॅपटॉपवर काय करता, यावरही कंपनीची नजर? कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण, टीसीएसच्या मॉनिटरिंग टूलने.. – Marathi News | TCS to monitor employees a special monitoring tool is being installed on laptops

मनी कंट्रोलच्या अहवालानुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आपल्या कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर एक खास सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास सुरुवात केली आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने कंपनीला कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवरील कामकाजावर अधिक बारकाईने लक्ष ठेवता येऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे सॉफ्टवेअर नेमकं काय पाहणार? ‘डिजिटल युझर एक्सपीरियन्स मॉनिटरिंग टूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सॉफ्टवेअरमुळे कर्मचाऱ्यांच्या लॅपटॉपवर कोणते ॲप्लिकेशन…

Read More

Jio चा स्वस्तात मस्त प्लॅन! 239 रुपयांमध्ये मिळतात खास फायदे, वाचा… – Marathi News | Jio 239 recharge plan 22 days 1 5gb daily data unlimited calling

जिओच्या अधिकृत पोर्टलवर वेगवेगळ्या किंमती आणि फायद्यांसह अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. त्यामध्ये 239 रुपयांच्या प्लॅनचाही समावेश आहे. या प्लॅनमध्ये 22 दिवसांची वैधता मिळते. तसेच ग्राहकांना दोन अॅप्सचा कॉम्प्लिमेंटरी अॅक्सेस दिला जातो. यामध्ये JioTV आणि JioAICloud यांचा समावेश आहे. Source link

Read More

Jio चा 98 दिवसांचा भन्नाट प्लॅन, दररोज 2GB डेटा आणि ‘हे’ खास फायदे – Marathi News | Jio new plan with 98 day validity Get these benefits along with 2GB of daily data

भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन ऑफर सादर करतात. अशातच Jio ने सुद्धा 999 रूपयांचा प्लॅन वापरकर्त्यांसाठी सादर केलेला आहे. 98 दिवसांच्या वैधतेसह या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज डेटा आणि इतर काही फायदे मिळतात. मात्र दूसरीकडे Airtel कंपनीचा 979 रूपयांचा प्लॅन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. किंमत, वैधता, डेटा आणि अतिरिक्त फायदे…

Read More

रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे ‘गोरखा एडिशन’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर – Marathi News | Royal Enfield Classic 350 Gorkha Edition Launched at 2 10 Lakh Check Features

प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी रॉयल एनफील्डने क्लासिक 350 चे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. गोरखा रेजिमेंटच्या शौर्याचा सन्मान करत हे खास एडिशन डिझाइन केले आहे. 2.10 लाख रुपये किमतीच्या या बाईकमध्ये विशेष कलर थीमसह 349cc चे दमदार इंजिन देण्यात आले असून, ते रायडर्सना एक नवा अनुभव देईल. भारतीय दुचाकी बाजारपेठेत आपला दबदबा कायम राखत रॉयल…

Read More

48dB हायब्रीड ANC आणि AI फीचर्सचा कॉम्बो असलेले पोवा AI बड्स प्रो भारतात लाँच, जाणून घ्या किंमत – Marathi News | Pova AI Buds Pro launched in India featuring a combination of 48dB Hybrid ANC and AI features check the price

पोवा एआय बड्स प्रो हे कंपनीचे नवीनतम ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इअरफोन्स म्हणून शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आले. हे इअरबड्स 48dB पर्यंत हायब्रीड ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) देतात. यामध्ये व्हॉइस पिकअप युनिट (VPU) सह आठ-मायक्रोफोन ॲरे आणि ड्युअल-डिव्हाइस कनेक्टिव्हिटी आहे. टेक्नोच्या या सब-ब्रँडच्या म्हणण्यानुसार त्यांचे नवीनतम ६TWS व्हॉइस रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्शन आणि रेकॉर्डिंग सारांश यांसारख्या एआय-सक्षम…

Read More

टॉवर नसलं, नेटवर्क नसलं तरी नो प्रॉब्लेम, कुठंही लागणार फोन, BSNL च्या या फोनची किंमत.. – Marathi News | BSNL has launched a new satellite phone find out its price

भारतात रोज नवनवीन स्मार्टफोन लाँच होत असतात. आपल्या भारतातील सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक नवीन सॅटेलाइट फोन लाँच केला आहे. मात्र लाँच करण्यात आलेला हा सॅटेलाइट फोन व्यावसायिक वापरण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला आहे. मात्र तुमच्याकडे हा फोन खरेदी करण्याची परवानगी असेल तरच तुम्ही खरेदी करू शकता. दूरसंचार विभागाने (DoT) स्पष्टपणे सांगितले आहे की,…

Read More

Tim Cook: टिम कुक यांचा ॲपलला निरोप; गडगंज श्रीमंती, प्रसिद्धी तरी… तुम्ही म्हणाल माणूस असावा तर असा! – Marathi News | Tim Cook bids farewell to Apple seeking neither money nor fame what wish did he express as he should remember as a good and honest man John Ternus will be next CEO

टिम कुकचा ॲपलला निरोपImage Credit source: टीव्ही ९ मराठी आयफोनसह इतर उत्पादनं तयार करणाऱ्या ॲपल कंपनीचे सीईओ टिम कुक लवकरच पायउतार होणार आहे. पुढील महिन्यापासून जॉन टर्नस हे सीईओ पदी असतील. कुक यांनी या कंपनीत 15 वर्षे काम केलं आहे. गडगंज श्रीमंती, पायाशी असंख्य सुखं लोळण घेत असताना, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही कुक यांची कंपनी सोडतानाच…

Read More

7000mAh बॅटरी असलेला मोटोरोला मोटो जी मॅक्स भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स – Marathi News | Motorola Moto G Max with 7000mAh battery launched in India check out the price and features

मोटोरोलाने भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G Max लाँच केला आहे. हा कंपनीच्या जी-सिरीजमधील नवीनतम स्मार्टफोन असून यात मोठी 7000mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर चालतो आणि कंपनीच्या मते एकदा चार्ज केल्यावर 63 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देऊ शकतो….

Read More

Airtel : एअरटेलच्या युजर्सचा करेक्ट कार्यक्रम, ग्राहकांना मोठा धक्का, 4 रिचार्ज… – Marathi News | Airtel discontinues rs 299 579 619 649 recharge plans august 2026

एअरटेलच्या ग्राहकांसाठी चिंताजनक बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आपले चार लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यामध्ये 299 रुपये, 579 रुपये, 619 रुपये आणि 649 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. कंपनीने आपल्या पोर्टफोलिओमध्ये केलेल्या या अचानक बदलामुळे ग्राहकांच्या पसंतीचे डेली-डेटा आणि मिड-टर्म व्हॅलिडिटी असलेले हे प्लॅन आता Airtel Thanks अॅप आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरही…

Read More

Youtube New Policy: युट्युबवरुन पैसे कमवणं होणार अधिक अवघड, नव्या पॉलिसीमुळे क्रिएटर चिंतेत – Marathi News | YouTube doubling ad monetization thresholds for new applicants to YouTube Partner Program

यूट्यूब क्रिएटर्ससाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे. यूट्यूबने आपल्या यूट्यूब पार्टनर प्रोग्रामद्वारे जाहिराती आणि यूट्यूब प्रीमियममधून मिळणाऱ्या महसुलाच्या वाटपाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हा निर्णय व्हिडिओ आणि शॉर्ट्ससारख्या कंटेंटद्वारे पैसे कमवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवीन क्रिएटर्ससाठी एक मोठा धक्का असेल. 1 फेब्रुवारी 2027 पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमांनुसार, पात्रतेचे निकष दुप्पट करण्यात आले आहेत.  यूट्यूबच्या…

Read More