Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, कसं वापरायचं? – Marathi News | Instagram new feature lets users add tagged photos to profile grid
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतो. आता कंपनीने प्रोफाइल अधिक आकर्षक आणि पर्सनलाइज करण्यासाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या अपडेटच्या मदतीने यूजर्सना दुसऱ्यांनी टॅग केलेले आवडते फोटो आणि पोस्ट आपल्या मुख्य प्रोफाइल ग्रिडवर दाखवता येणार आहेत. त्यामुळे प्रोफाइलवर दिसणाऱ्या कंटेंटवर यूजर्सचे नियंत्रण आणखी वाढणार आहे. आतापर्यंत एखाद्या…