Meta One Plan : इंन्स्टाग्राम , व्हॉट्सअॅप वापरायला भरावे लागणार पैसे? मेटाने आणलेल्या नव्या मेटा वन प्लॅनमध्ये नेमकं काय? वाचा… – Marathi News | Meta one plan will you have to pay to use instagram and whatsapp what exactly is included in the new meta one plan introduced by meta read on
इंन्स्टाग्रामवर रिल्स स्क्रोल करता करता वेळ तासनतास निघून जातात, तर व्हॉट्सअॅपवर दिवसभर चॅटिंग सुरूच असते. सोशल मीडीयावर अॅक्टिव राहायच असेल किंवा ट्रेंड फॉलो करायचे असतील तर व्हॉट्सअॅप आणि इन्टाग्रामशिवाय पर्याय नसतो. पण मेटाने या सोशल मीडियाच्या दुनियेत एक नवा ट्विस्ट आणला आहे. मेटाने नुकतंच META ONE नावाचं सबस्क्रिप्शन सुरू केल आहे. त्यामुळे WHATSAPP आणि INSTAGRAM…