Vivo चा धमाका! 512GB स्टोरेज, 9000mAh च्या मोठ्या बॅटरीसह ‘Vivo Y600 Turbo’ लॉन्च
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने बाजारात आपला नवा शक्तिशाली स्मार्टफोन Vivo Y600 Turbo लॉन्च केला आहे. या फोनमध्ये तब्बल 9000mAh ची अवाढव्य बॅटरी आणि 512GB चे प्रचंड अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय, ग्राहकांना यात 6.83 इंचचा 1.5K AMOLED डिस्प्ले आणि 90W ची सुपरफास्ट चार्जिंग मिळणार आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर) मोठ्या बॅटरीचा…