Vaibhav Sooryavanshi: याला म्हणतात बदला! 400 च्या स्ट्राईक रेटने वैभवने श्रीलंकाला चोपले; केवळ 11 बॉलमध्ये इतिहास रचला – Marathi News | Vaibhav Sooryavanshi Tri Nation Series final with 94 off just 29 balls as India A took control against Sri Lanka A
श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्धच्या त्रिकोणीय मालिकेच्या अंतिम सामन्यात वैभव सूर्यवंशीने सर्वात जलद अर्धशतकाचा विश्वविक्रम मोडला. आता लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सूर्यवंशीने मागील विश्वविक्रम एका चेंडूने मोडला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेचा फलंदाज कौशल्या वीरारत्नेच्या नावावर होता, ज्याने 12 चेंडूंमध्ये हे यश मिळवले होते. सूर्यवंशीने 11 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. मागील…