SRH vs RCB IPL 2026 : हैदराबादचा एकतर्फी मोठा विजय; पराभवानंतरही RCB टेबल टॉपर, 26 मे रोजी गुजरातशी भिडणार, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru IPL 2026 : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या 67व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला तब्बल 50 धावांनी धूळ चारली. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन, हेनरिक क्लासेन आणि अभिषेक…